लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने दोन म्हशींचा मृत्यू - Marathi News | Two buffaloes are killed due to the expiry of the deadline | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने दोन म्हशींचा मृत्यू

नंदुरबार : मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने अक्कलकुवा येथे दोन म्हशींचा मृत्यू झाला. याबाबत ढेप विक्रेत्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गावठी पिस्तुलचा धंदा सुरुच - Marathi News | Basti pistol business | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी पिस्तुलचा धंदा सुरुच

जळगाव : जिल्ह्यात गावठी पिस्तुलची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी पुन्हा अजय सैंदाण या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून पिस्तुलसह ताब्यात घेतले. ...

सफाई मक्त्याचा विषय अखेर मंजूर - Marathi News | The subject of cleanliness is finally approved | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सफाई मक्त्याचा विषय अखेर मंजूर

जळगाव : मनपाने प्रभाग निहाय दिलेला सफाईचा मक्ता रद्द करून संपूर्ण शहरात सफाईचा ठेका देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी खाविआने रेटून नेत मंजूर केला. ...

आठवडाभरात होणार ट्रॅव्हल्स थांबा - Marathi News | Wait a week to travel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आठवडाभरात होणार ट्रॅव्हल्स थांबा

जळगाव : गेल्या दीड महिन्यापसून सुरू असलेल्या ट्रॅव्हल्स थांब्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ...

मारहाणीनंतर आधार नोंदणी बंद - Marathi News | Closing support after the assault | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मारहाणीनंतर आधार नोंदणी बंद

जळगाव : 0 ते 5 वयोगटांतील बालकांच्या आधार नोंदणीसाठी नियुक्त असलेल्या आधार चालकांना त्रास होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना मंगळवारी देण्यात आले आहे. ...

वाघुर जलवाहिनीची वर्षभरात 40 वेळा गळती दुरुस्ती - Marathi News | Waghu Water Station Correction 40 times a year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघुर जलवाहिनीची वर्षभरात 40 वेळा गळती दुरुस्ती

जळगाव : मनपाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. मात्र जलवाहिनीवर 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर 2 गळत्या आहेत. ...

पाचवीचे हिंदीचे पुस्तक अद्यापही नाही - Marathi News | The fifth book of Hindi is still not there | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचवीचे हिंदीचे पुस्तक अद्यापही नाही

मोदलपाडा : अक्कलकुवा तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी पाचवीच्या हिंदी विषयाचे पुस्तक न मिळाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

तळोदा पालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर - Marathi News | Bypolls released for one seat of Taloda municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तळोदा पालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

तळोदा : नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक (क) मधून विजयी झालेल्या योजना भरत माळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ...

कृषिपंपांना विजेची प्रतीक्षाच - Marathi News | Farmers wait for electricity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कृषिपंपांना विजेची प्रतीक्षाच

नंदुरबार : अर्ज केलेल्या सुमारे दीड हजार कृषिपंपधारकांसाठी वीज वितरण कंपनी वीज उपलब्ध करून देणार असली तरी त्यासाठी शेतक:यांना अजून वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...