लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

धुळे चकाकणार ‘एलईडी’ दिव्यांनी! - Marathi News | Dhule will glaze 'LED' lamp! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुळे चकाकणार ‘एलईडी’ दिव्यांनी!

धुळे : घरगुती वीज ग्राहकांना 105 रुपयात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आह़े.या योजनेचा येत्या 15 दिवसात शहरात प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ ...

मारूळला कबूतरबाजीचे पर्यवसान हाणामारीत - Marathi News | Due to the Dowry of Marul | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मारूळला कबूतरबाजीचे पर्यवसान हाणामारीत

फैजपूर : लहान मुलांच्या कबूतर उडविण्याच्या कारणावरून मोठय़ांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही घटना मारूळ ता.यावल येथे गुरुवारी घडली. त्यात 15 जण जखमी झाले. ...

महिलेला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | The woman has been sentenced to seven years in the case of strict wages | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलेला सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

जळगाव : अनैतिक संबंध असलेल्या पुरुषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दाखल गुन्ह्यात यशोदाबाई देवीदास भौजिया या महिलेला न्या.प्रीतीकुमार घुले यांनी सात वर्ष सक्त मजुरी सुनावली. ...

तीन ते तेरा तासांपर्यत फिडरनिहाय होणार भारनियमन - Marathi News | Weight loss will be up to three hours to three hours | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन ते तेरा तासांपर्यत फिडरनिहाय होणार भारनियमन

जळगाव : तालुक्यासह शहरात पुन्हा भारनियमन करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आह़े सोमवारपासून भारनियमन तालुक्यात लागू करण्यात आले असून दिवसभरात तिन तासांपासून ते सात तासांर्पयत भारनियमन केले जाणार आह़े ...

वाढीव निधीसाठी घरकुले रखडली - Marathi News | Granted for the increased funding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाढीव निधीसाठी घरकुले रखडली

जळगाव : मनपाने दांडेकरनगर झोपडपट्टीधारकांसाठी पिंप्राळा हुडको येथे घरकुलांचे सुरू केलेले काम मक्तेदाराने केलेली प्रतिघरकूल 2 लाख रुपये वाढ मंजूर होण्याची प्रतीक्षा असल्याने रखडले आहे. ...

सिमीप्रकरणात 9 जणांना समन्स बजावणार - Marathi News | 9 people to summon in Simi case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिमीप्रकरणात 9 जणांना समन्स बजावणार

जळगाव : सिमीच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या 9 जणांना समन्स काढावेत असा अर्ज सरकारी वकील टी.डी.पाटील यांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. ...

उंदराने केला मांजर आणि बिबटय़ाचा ‘गेम’ - Marathi News | Hottie 'cat' cat and leopard 'game' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उंदराने केला मांजर आणि बिबटय़ाचा ‘गेम’

शिंदखेडा : खलाणे शिवारातील शेतात बुधवारी सकाळी बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाने शिकार केलेल्या रानमांजराच्या पोटात असलेल्या उंदराने खाल्लेल्या विषारी पदार्थामुळे झाल्याचा अंदाज आहे. ...

हॉटेल व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | The stone crusher of a hotel businessman killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हॉटेल व्यावसायिकाचा दगडाने ठेचून खून

नवापूर : कोठडा शिवारातील नवरंग हॉटेलच्या संचालकाचा बुधवारी पहाटे दगडाने ठेचून खून करण्यात आला. ...

यंदा पावसाची 13 टक्के तूट - Marathi News | This year, the deficit is 13 percent | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यंदा पावसाची 13 टक्के तूट

साडेतीन महिन्यात अवघा 58 टक्के झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस तब्बल सरासरीच्या 29 टक्के बरसल्याने पावसाची आकडेवारी वाढून थेट 87 टक्क्यांर्पयत गेली. ...