लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

फॉच्यरुन’कडून कार्यसंस्कृतीचा गौरव - Marathi News | Fauchurun's work culture's pride | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फॉच्यरुन’कडून कार्यसंस्कृतीचा गौरव

जळगाव : जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...

खुर्ची’साठी आयुक्तांची पळापळ - Marathi News | Commissioner's move to the chair | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खुर्ची’साठी आयुक्तांची पळापळ

धुळे : भूसंपादनाच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर मोबदला न दिल्याने आयुक्तांच्या खुर्चीवर जप्तीची नामुष्की ओढावली होती. मात्र ती टाळण्यात आयुक्त यशस्वी झाले. ...

66 नगरसेवकांना ‘भोगवटय़ा’बाबत नोटिसा - Marathi News | 66 notices issued to corporators for 'occupancy' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :66 नगरसेवकांना ‘भोगवटय़ा’बाबत नोटिसा

धुळे :आमदार गोटे यांनी केलेल्या तक्रारीवरून मनपाच्या 66 नगरसेवकांना बुधवारी नोटिसा बजावल्याची माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली़ ...

लाचखोर लघुलेखक ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Bribery steno 'ACB' in the net | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाचखोर लघुलेखक ‘एसीबी’च्या जाळ्यात

धुळे : अपंगत्वाच्या जास्त टक्केवारीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना जिल्हा रुग्णालयाच्या अपंग मंडळातील लघुलेखक हेमंत वसावे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

प्रत्येक शाळेला दोन बंधा:यांची सक्ती - Marathi News | Each school has two bonds | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रत्येक शाळेला दोन बंधा:यांची सक्ती

नंदुरबार : जलयुक्त शिवार अभियानाला हातभार लागावा यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दोन वनराई बंधारे बांधण्याविषयीचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. ...

सात दिवसांनंतर आंदोलन मागे - Marathi News | Seven days later the movement back | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सात दिवसांनंतर आंदोलन मागे

नंदुरबार : तापीच्या पाण्याचे नियोजन करून ते शेत बांधार्पयत पोहचवावे या मागणीसाठी सुरू केलेले शेतक:यांचे आमरण उपोषण महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...

आमदार पुत्राचा अपघातात मृत्यू - Marathi News | MLA's son dies in accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार पुत्राचा अपघातात मृत्यू

जळगाव: पाळधीकडून येत असतांना जैन इरिगेशनजवळ खड्यात दुचाकी गेल्याने झालेल्या अपघातात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श (वय १९,रा.जळगाव) हा ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...

कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त - Marathi News | The seizure of the Executive Engineer seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त

धुळे : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची मंगळवारी दुपारी जप्त करण्यात आली़ ...

लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम - Marathi News | Audit errors are ignored | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम

धुळे : महालेखापाल यांच्या पथकाने 1966 पासून आतार्पयत केलेल्या लेखापरीक्षणात मोठय़ा प्रमाणात त्रुटी व आक्षेप निघाले आहेत़. ...