लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगणवाडी सेविकेचे घर जाळले - Marathi News | Burned the anganwadi worker's house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंगणवाडी सेविकेचे घर जाळले

नंदुरबार : अंगणवाडी सेविकेची बदली झाल्याने रागाच्या भरात चौघांनी तिचे घरच जाळल्याची घटना पांढरामातीचा जांभीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. ...

आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण - Marathi News | Adivasi Vidyalayatha breathless assault | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्याथ्र्याच्या वसतिगृहात गुरुवारी सायंकाळी आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली़ ...

महामार्ग सहापदरी होणार - Marathi News | The highway will be six-way | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महामार्ग सहापदरी होणार

जळगाव : जळगाव ते भुसावळ या दरम्यान सहापदरी महामार्गाला मंजुरीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या वृत्तास खासदार रक्षा खडसे यांनी दुजोरा दिला आहे. ...

सभापतीपदी नितीन बरडे बिनविरोध - Marathi News | Nitin Barnde elected as Chairman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सभापतीपदी नितीन बरडे बिनविरोध

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी खान्देश विकास आघाडीचे उमेदवार नितीन मनोहर बरडे यांची बिनविरोध निवड झाली ...

प्राध्यापकाच्या जीवावर प्राध्यापक उठला! - Marathi News | Professor got up on the life of Professor! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्राध्यापकाच्या जीवावर प्राध्यापक उठला!

धुळे :बोराडी येथे असणा:या डी फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाला सहकारी प्राध्यापकानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 13 ऑक्टोबरला महाविद्यालयाच्या गेटजवळ घडला ...

राम नगरातील महिलेवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Ram assaulted woman in Ramnagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राम नगरातील महिलेवर प्राणघातक हल्ला

जळगाव: पैशाच्या कारणावरुन सुरेखा सपकाळे या महिलेवर बुधवारी रात्री साडे दहा वाजता सिताराम कोळी याने सुर्‍याने मानेवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...

परवानगी नसताना मोलगी महाविद्यालयात प्रवेश - Marathi News | Without permission, admission to colleges in colleges is not acceptable | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परवानगी नसताना मोलगी महाविद्यालयात प्रवेश

नंदुरबार : विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेशासाठी परवानगी दिली नसताना प्रवेश देऊन फसवणूक केल्याचा प्रकार मोलगी, ता.अक्कलकुवा येथे प्रज्ञा कला वरिष्ठ महाविद्यालयाने केला आहे. ...

जुळ्या मुलांसह मातेचा गळफास - Marathi News | Maternal twins with twins | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुळ्या मुलांसह मातेचा गळफास

नंदुरबार : जुळ्या मुलांसह मातेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तेलखेडी, ता.धडगाव येथे घडली. ...

नीलेश सोनवणे नवे पोलीस उपअधीक्षक - Marathi News | Nilesh Sonawane New Superintendent of Police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नीलेश सोनवणे नवे पोलीस उपअधीक्षक

धुळे : धुळे ग्रामीण उपविभागाचे नवे पोलीस उपअधीक्षक म्हणून नीलेश सोनवणे यांची नियुक्ती झाली असून ते येत्या 1 नोव्हेंबर 2015 पासून पदाची सूत्रे हाती घेणार आहेत़ ...