जळगाव : समोरुन वेगाने येणा:या कारला वाचविण्यात ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने त्या खाली दबून साहिल खान कामील खान पठाण ही बालिका व क्लिनर कृष्णा शंकर राजपूत हे दोन जण जागीच ठार झाले ...
जळगाव : महापालिकेत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शोभा बारी यांनी माघार घेतल्याने मनसेच्या नगरसेविका खुशबू बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. ...
महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले. पण खान्देश विकास आघाडीच्या शिलेदारांनी या फोडाफोडीवर पाणी फिरविले. ...