वर्शी : मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणे गावाजवळ मंगळवारी सकाळी ट्रकला अपघात होऊन रस्त्यावर विखुरलेली कच्ची नाणी पंचनाम्यानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा बंगळुरूकडे रवाना करण्यात आली. ...
जळगाव : जळगाव तालुक्याच्या हद्दीत येणार्या उमाळा, वाघ नगर, सावखेडा व सुप्रिम कॉलनी या चार ठिकाणी तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, पाण्याच्या बाबतीत महापालिकेने राजकारण करू नये अशी तंबी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी टंचाई निवारण बैठकीत बुधवारी मनपा ...
जळगाव : राज्य शासनाने सन २०१५/१६ या खरीप पणन हंगामातील ज्वारी, बाजरी व मका हे भरडधान्य आधारभूत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात २६ ठिकाणी भरडधान्य केंद्रांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यां ...
मनपा कार्यक्षेत्रात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर काही महिन्यानंतर या योजनेसाठी पुढाकार घेणार्या नगरपालिका आणि तिसर्या टप्प्यात मोठ्या ग्रामपंचायतींना एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एलईडी बल्ब वाटपाची मोहिम ही ...
जळगाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दी ...
शिरपूर : भरधाव वेगाने जाणा:या ट्रकमधून कच्च्या नाण्यांचे 20 ड्रम रस्त्यावर पडल्यामुळे नरडाणे गावाजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी सर्वत्र नाण्यांचा लखलखाट बघायला मिळाला. ...