लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक - Marathi News | In the district of adulterated mavi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे. ...

जिल्ह्यातील सात तहसीलदारांची बदली दोन जिल्‘ांर्गत बदली : जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त नाही - Marathi News | Transfer of seven tehsildars in the district transferred under two districts: The District Collectorate does not receive the order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्ह्यातील सात तहसीलदारांची बदली दोन जिल्‘ांर्गत बदली : जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त नाही

प्रादेशिकसाठी ...

सरकारच्या घोषणांनी दाळ बाजारात अस्थिरता - Marathi News | Government declarations volatility in pulses markets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या घोषणांनी दाळ बाजारात अस्थिरता

जळगाव : तुरदाळीचे गगणाला भिडलेले भाव व त्यात दररोज सरकारच्या वेगवेगळ्या घोषणांमुळे तूर दाळीला ग्राहकी नसल्याने दाळ पडून आहे. भाव कमी होतील या आशेने दाळीची विक्री पाच टक्क्यांवर आली असून ग्राहकांसोबतच विक्रेतेही दाळ खरेदी करीत नसल्याने दाळ बाजारात अस् ...

निलंबन मागे घेण्यात तडजोडीचे राजकारण? - Marathi News | Compromise politics to withdraw suspension? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निलंबन मागे घेण्यात तडजोडीचे राजकारण?

जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात अडचणीत आलेले पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी या प्रकरणात आपला बचाव व्हावा यासाठी १२ कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेतले आहे. ४१ कर्मचारी निलंबित असताना अन्य २९ कर्मचार्‍यांवर मात्र अन ...

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची दयनीय अवस्था - Marathi News | The poor state of the poor in the district of agriculture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची दयनीय अवस्था

जळगाव- जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. पण फक्त ८० प्रस्ताव मंजूर होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली. शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपये भरून केळी पीक विमा काढला, पण केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. तुटपुंजी ...

माधुरी सादरेंचा वारस लावण्यासाठी अर्ज - Marathi News | Apply for the heir of Madhuri Dakshin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माधुरी सादरेंचा वारस लावण्यासाठी अर्ज

जळगाव: दिवंगत पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक एस.जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीच्या दाव्यात वारस म्हणून त्यांची पत्नी माधुरी सादरे यांचे नाव लावण्यात यावे असा अर्ज त्यांचे वकील विजय दाणेज ...

सदस्याला पळविण्यावरून गोंधळ - Marathi News | False confusion with the member | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सदस्याला पळविण्यावरून गोंधळ

सरपंच निवड प्रक्रिया : नगाव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ...

पर्यावरण विभागाने फेटाळला प्रस्ताव - Marathi News | Environment Department rejects proposal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पर्यावरण विभागाने फेटाळला प्रस्ताव

यंदा अवघे सहा घाट : दहा घाटांचा निर्णय अधांतरीच ...

खेतियात संचारबंदीसदृश स्थिती - Marathi News | Curb condition in the farm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खेतियात संचारबंदीसदृश स्थिती

खेतिया : किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीमुळे खेतियात तणाव निर्माण झाला आहे ...