लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
7 नराधमांना 20 वर्ष कैद - Marathi News | 7 dead to 20 years imprisonment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :7 नराधमांना 20 वर्ष कैद

धुळे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी 7 आरोपींना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. कदम यांनी सोमवारी प्रत्येकी 20 वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. ...

मुलीचे अपहरण नाट्य संपुष्टात - Marathi News | Due to the kidnapping drama of the girl | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलीचे अपहरण नाट्य संपुष्टात

पोलिसांनी मुलीने स्वत:च माझी कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगितल्याने अखेर हे अपहरणनाट्य संपुष्टात आले असून, पोलीस लवकरच न्यायालयाच्या आदेशाने ही फाईल बंद करणार आहेत ...

्नरेल्वेला थांबा नसतानाही जीव धोक्यात घालून उतरतात प्रवाशी अमळनेर, धरणगाव स्थानकावरील प्रक ार - Marathi News | In the absence of delay, the animals are put in danger. Prawasi Amalner, Dharangaon Station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्नरेल्वेला थांबा नसतानाही जीव धोक्यात घालून उतरतात प्रवाशी अमळनेर, धरणगाव स्थानकावरील प्रक ार

जळगाव : सुरत - भुसावळ रेल्वेलाईनवरील अमळनेर व धरणगाव स्थानकावर काही जलद गाड्यांना थांबा नसतानाही सुमारे पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून धावत्या गाडीतून स्थानकावर खाली उतरतात. नुकताच डोंबिवली स्थानकावर लोकलमधील गर्दीमुळे एक ा तरुणाला ...

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी - Marathi News | Two group clashes on the grounds of playing cricket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

रामेश्वर कॉलनीतील घटना : चार जण जखमी; एकावर चाकु हल्ला ...

हिंमत जाधव यांना विशेष सेवा पदक - Marathi News | Special Service Medal for Himmat Jadhav | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंमत जाधव यांना विशेष सेवा पदक

धुळे : नक्षलग्रस्त भागात कठीण व खडतर परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक हिंमत हिंदूराव जाधव यांना राज्य शासनाचे प्रतिष्ठेचे ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले आहे. ...

सूचनांची अंमलबजावणी न केल्यास मंगल कार्यालयाचा परवाना रद्द - Marathi News | If the information is not implemented then the permission to cancel the permission of the Mangal office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूचनांची अंमलबजावणी न केल्यास मंगल कार्यालयाचा परवाना रद्द

पोलीस अधीक्षकांचा इशारा : स्वतंत्र पार्किंग व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना ...

लिपीक पदासाठी ४० प्रश्न सोपे जि.प.ची पदभरती :प्रशासनाचा दुसरा पेपरही गेला चांगला! - Marathi News | 40 questions for clerical posting: Easy posting: The second paper of administration has gone well! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिपीक पदासाठी ४० प्रश्न सोपे जि.प.ची पदभरती :प्रशासनाचा दुसरा पेपरही गेला चांगला!

जळगाव- जिल्हा परिषदेच्या भरतीसंबंधी दुसर्‍या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पशुधन पर्यवेक्षक आणि लिपीक या जागांसाठी शनिवारी शहरात १० केंद्रांवर परीक्षा झाली. त्यात लिपीक पदासाठी १०० गुणांच्या लेखी परीक्षेत ४० प्रश्न सोपे, पण ६० प्रश्न अवघड होते. ...

शेतकरी रोखणार विदगाव पुलाची वाहतूक केळी विम्याचा प्रश्न : शासनाच्या उदासीनतेचा निषेध - Marathi News | Farmers to stop Vidargo bridge traffic: Banana Insurance: Prohibition of Government's Depression | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी रोखणार विदगाव पुलाची वाहतूक केळी विम्याचा प्रश्न : शासनाच्या उदासीनतेचा निषेध

जळगाव- फळ पीक विमा योजनेतून जिल्हाभरातील १२ हजार शेतकर्‍यांनी पाच कोटी ८१ लाख रुपये विमा कंपनीला दिले. पण अनेक शेतकर्‍यांना पात्र असताना केळी पीक विम्याचा मोबदला शासनाने आपल्या वाट्याची २५ टक्के देय असलेली रक्कम विमा कंपनीला न दिल्याने मिळालेला नाही. ...

दिवसा टेहाळणी, रात्री रोहीत्र फोडण्याचा उद्योग रोहीत्राचे मायाजाल : मेहमूद शहा आहे टोळीचा मुख्य सूत्रधार - Marathi News | Rohithera Mahajood: Mahmud Shah is the main founder of the gang. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसा टेहाळणी, रात्री रोहीत्र फोडण्याचा उद्योग रोहीत्राचे मायाजाल : मेहमूद शहा आहे टोळीचा मुख्य सूत्रधार

क्राइम स्टोरी (मुख्य सूत्रधाराचा फोटो) ...