लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अक्कलकुवा नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती - Marathi News | Suspension of Akkalkuwa Nagar Panchayat elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्कलकुवा नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती

अक्कलकुवा : नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...

उमविच्या २० फे र्‍या बंद - Marathi News | 20 out of the rounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमविच्या २० फे र्‍या बंद

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जळगाव आगारातर्फे बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र खाजगी वाहतुकीमुळे उत्पन्नावर परिणाम होऊन चालक व वाहकांचे पगारदेखील निघणे मुश्कील असल्याने सहा महिन्यापासून ३६ पैकी २० फे ...

जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण - Marathi News | 5000 Savitri schools in the district will get scholarships: distribution will be held on January 3 | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :जिल्‘ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण

जळगाव : जिल्‘ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्‍या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये या ...

वाळूच्या डंपरची बालकाला धडक - Marathi News | Sand dumper child hit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाळूच्या डंपरची बालकाला धडक

गुन्हा दाखल : चेतन शर्माची पोलिसांशी हुज्जत ...

धुळे पोलिसांविरुध्द गुप्तांनी केला मानहानीचा दावा दाखल - Marathi News | Gupta has filed a defamation suit against Dhule police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुळे पोलिसांविरुध्द गुप्तांनी केला मानहानीचा दावा दाखल

जळगाव: विनाकारण व बेकायदेशीरपणे चौकशीसाठी ताब्यात घेऊन मोबाईल जप्त केल्याच्या प्रकरणात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धुळे पोलिसांविरुध्द पाच लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. ...

घनकचरा प्रकल्पावरून प्रशासन धारेवर मनपा : गाळे करारासाठी होणार विशेष महासभा; आयुक्तांच्या उपस्थितीतच बैठक घेण्याची सूचना - Marathi News | Special assembly to be organized for solid waste management project; Notice of meeting in presence of Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घनकचरा प्रकल्पावरून प्रशासन धारेवर मनपा : गाळे करारासाठी होणार विशेष महासभा; आयुक्तांच्या उपस्थितीतच बैठक घेण्याची सूचना

जळगाव : मनपाने बीओटी तत्त्वावर दिलेला घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून बंदच असून तो सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले असा जाब विचारत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर उपायुक्तांनी प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृह ...

रेल्वे तिकीटांसाठी सीवो-टीव्हीएम मशीन लवकरच - Marathi News | Sevo-TVM Machine for Railway Tickets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे तिकीटांसाठी सीवो-टीव्हीएम मशीन लवकरच

(फोटो आहे) ...

१९ गावांमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित १० हजार कुटुंबांना भूखंड वाटप : हतनूर व पाडळसे प्रकल्पातील सर्वाधिक गावठाणे - Marathi News | Distribution of land to 10 thousand families pending in 19 villages: Reservation for most of the villages in Hathnur and Padlesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ गावांमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित १० हजार कुटुंबांना भूखंड वाटप : हतनूर व पाडळसे प्रकल्पातील सर्वाधिक गावठाणे

जळगाव : जिल्‘ात राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. ...

गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रास विरोध बाजार समितीमध्ये युतीत धूसफूस : सेना म्हणते, खडसेंचे तैलचित्र लावले, तसे गुलाबरावांचेही लावा, भाजपाचा विरोध - Marathi News | Gulabrao Patil's opposition to the oil-marketing campaign: The army says that the oil tablets have been planted, so do Gulabarava Chowk, BJP opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाबराव पाटील यांच्या तैलचित्रास विरोध बाजार समितीमध्ये युतीत धूसफूस : सेना म्हणते, खडसेंचे तैलचित्र लावले, तसे गुलाबरावांचेही लावा, भाजपाचा विरोध

जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्यास भाजपाच्या संचालकांनी विरोध केला आहे. गुलाबराव यांचे तैलचित्र लावू नका, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती आहे. ...