जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २० रोजी जळगाव, धुळे, नंदुबार जिल्ातील आत्महत्या केलेल्या २५० शेतकर्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजाराची मदत देणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या आमदारांच्या जिल्ातील दौर्याचे नियोजन ...
जळगाव : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)च्या शहर सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यामध्ये दोन डॉक्टरांना नवीन सोनोग्राफी मशिन घेण्याची परवानगी देण्यात आली तर एका परवान्याच्या नूतनीकरणासदेखील परवानगी देण्यात आली. ...
जळगाव : शेतकर्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल ...
जळगाव : रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक एक वर गाडी क्र ५११८२- भुसावळ -देवळाली पॅसेंजरच्या गार्ड डब्या जवळील डब्याखाली दबून ४५ वर्षिय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना १७रोजी सायंकाळी ७:१०वाजता घडली. याबाबत स्टेशन मास्टर यांच्या सूचनेवरुन लोहम ...
जळगाव : महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉँग्रेस (इंटक) संघटनेने २५ टक्के पगार वाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जळगाव आगाराच्या ९२७ फेर्या रद्द करण्यात आल्याने सुमारे ७ लाख रूपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे. संपामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता, व ...
जळगाव : घर घेण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणावे यासाठी शहरातील लक्ष्मीनगरमधील माहेर असलेल्या मयूरी दामोदर गुल्हाणे (२८) या विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी तसेच मारहाण केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण् ...