लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
करमणूक विभागाची साडे चार कोटींची वसुली ९ कोटींचे उद्दिष्ट्य : केबल व चित्रपटगृहांचे सर्वाधिक उत्पन्न - Marathi News | Entertainment Department's Recovery of Rs. Four Crore Objective: 9 crores Objective: Cable and Cinematographer's highest yield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करमणूक विभागाची साडे चार कोटींची वसुली ९ कोटींचे उद्दिष्ट्य : केबल व चित्रपटगृहांचे सर्वाधिक उत्पन्न

जळगाव : जिल्हा प्रशासनाने महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. करमणूक कराच्या माध्यमातून केबल जोडणी, चिपटगृह तसेच विविध करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने अवघ्या नऊ महिन्यात ४ कोटी ४१ लाख २४ हजार ५९० रुपयांची वसुली केली आहे. यात केबल जोडणी ...

आव्हाण्याच्या तीन विद्यार्थ्यांना ६० तरुणांकडुन मारहाण - Marathi News | 60 students have been arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आव्हाण्याच्या तीन विद्यार्थ्यांना ६० तरुणांकडुन मारहाण

जळगाव: आव्हाणे ता.जळगाव येथील स्वनील चौधरी, सागर पाटील, प्रदीप प्रभाकर चौधरी या तीन विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी अडीच वाजता ॲँग्लो उदू हायस्कुलसमोर ५० ते ६० तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीनंतर तीन्ही विद्यार्थ्यांनी जिल्ह ...

वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू - Marathi News | Due to the sand business, the death of the child after the death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाळू व्यवसायामुळेच बापानंतर मुलाचाही मृत्यू

जळगाव- वाळू व्यवसायात मजूर म्हणून काम करतानाच खेडी खुर्द येथील अपघातात मयत झालेल्या गोपालचे वडील संतोष नन्नवरे यांचाही १५ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ही वाळू अशी किती कुटुंब उद्ध्वस्त करील, असा संतापजनक सवाल खेडी खुर्द वासीयांनी उपस्थित केला आहे. ...

ट्रकखाली चिरडून तरुण जागीच ठार - Marathi News | The youngsters were beaten by truck and killed on the spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रकखाली चिरडून तरुण जागीच ठार

कंपनीतील काम आटोपून घरी जाणारा किरण लालचंद राठोड (वय 30, रा.फोपनार ता.ब:हाणपूर) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने येणा:या ट्रकखाली चिरडून जागीच ठार ...

धरणगाव शहरावर सीसीटीव्ही कॅमे:यांची नजर - Marathi News | CCTV cameras at Dharanagaan city: | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगाव शहरावर सीसीटीव्ही कॅमे:यांची नजर

पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे धरणगाव शहरात पहिल्याच टप्प्यात 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ ...

बोदवडला शासकीय कार्यालये ‘वा:यावर’ - Marathi News | Government offices at Vadodara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवडला शासकीय कार्यालये ‘वा:यावर’

रिक्त पदाचा वनवास संपण्याचे नाव घेत नसल्यामुळे शासकीय कार्यालय वा:यावर आहे. ...

गळतीतून साकारले ‘जलयुक्त शिवार’! - Marathi News | 'Watery Shiver' made from leak! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गळतीतून साकारले ‘जलयुक्त शिवार’!

गळतीतून वाहणा:या पाण्यामुळे अनेक ठिकाणी ‘जलयुक्त शिवार’ साकारल्याचे दिसून येत आह़े ...

दरोडा टाकण्याचा कट उधळला - Marathi News | Trash to cut a robbery | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरोडा टाकण्याचा कट उधळला

जबरी चोरीच्या उद्देशाने फिरणा:या पाच संशयितांना सोनगीर पोलिसांच्या गस्तीपथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. ...

पीक विम्याकडे शेतक:यांची पाठ - Marathi News | Lesson of crop insurance: | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीक विम्याकडे शेतक:यांची पाठ

31 डिसेंबर शेवटची मुदत असूनही शेतक:यांचा फारसा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. ...