लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

लक्ष्यांक पूर्ण केला नाही तर कारवाई आस्तिककुमार पांडेय : समन्वय समितीच्या सभेत इशारा - Marathi News | Action is not done if it does not meet the target: Atikkumar Pandey: Warning at the meeting of the Coordination Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्यांक पूर्ण केला नाही तर कारवाई आस्तिककुमार पांडेय : समन्वय समितीच्या सभेत इशारा

जळगाव- विविध योजनांबाबत दिलेला लक्ष्यांक पूर्ण झाला नाही तर कारवाई करावी लागेल, असा इशारा सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी समन्वय समितीच्या सभेत अधिकार्‍यांना दिला. ...

मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त - Marathi News | Manpur received 11 complaints on democracy day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनपात लोकशाही दिनी ११ तक्रारी प्राप्त

जळगाव- मनपात सोमवारी लोकशाही दिन पार पडला. त्यात विविध विभागांशी संबंधीत ११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात आस्थापना २, नगररचना ७, बांधकाम १, आरोग्य विभाग १ अशा ११ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. ...

१४ मार्केटच्या गाळेधारकांना वसुलीची नोटीस पळवाट : ४ मार्केटसाठी शासन मार्गदर्शनाची प्रतीक्षा - Marathi News | 14 Market Checklist Loop Notice Trail: 4 Waiting for Government Guideline for Market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ मार्केटच्या गाळेधारकांना वसुलीची नोटीस पळवाट : ४ मार्केटसाठी शासन मार्गदर्शनाची प्रतीक्षा

जळगाव : मनपाच्या कराराची मुदत संपलेल्या १८ मार्केटपैकी ४ मार्केटबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याने ते ४ मार्केट वगळून उर्वरीत १४ मार्केटमधील गाळेधारकांना मनपा किरकोळ वसुली विभागातर्फे थकबाकी वसुलीची बिले बजावण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. ...

रेल्वे काढणार झोपटप˜ीचे अतिक्रण - Marathi News | Encroachment of the train to be removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे काढणार झोपटप˜ीचे अतिक्रण

दुहेरीकरण : ९, १० रोजी होणार कारवाई ...

रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी जागेची मागणी - Marathi News | Space demand for Ramanandnagar police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी जागेची मागणी

जळगाव- रामानंदनगर पोलीस स्टेशनसाठी गिरणा पाण्याच्या टाकीजवळ, म्युन्सीपल कॉलनीसमोरील मेहरूण गट नं.४८३/२ ही ४७ आर जागा पोलीस प्रशासनाने मनपाकडे मागितली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यात रामानंदनगर पोलीस स्टेशन हे १५ ...

मुलीस पळविणारा अटकेत - Marathi News | Girl caught abducting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीस पळविणारा अटकेत

जळगाव- शिरसोली प्र.न. येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी श्रावण रामकृष्ण मोरे (वय २२) रा.शिरसोली प्र.न. ता.जळगाव यास औद्योगिक वसाहत पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. ...

रुग्णांच्या नातेवाईकांकडून साफसफाई - Marathi News | Patients cleaned by relatives | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रुग्णांच्या नातेवाईकांकडून साफसफाई

जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाईकांनाच वॉर्डबॉयने सांगितल्याने वार्डामध्ये झाडू मारत साफसफाई करावी लागल्याचा प्रकार सोमवारी घडला. यामुळे काही नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. ...

ललित कोल्हेंविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed Against Fine Crops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ललित कोल्हेंविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीचे छळप्रकरण : राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर दखल ...

लग्नात डी.जे.वाजविला तर कारवाई - Marathi News | Action taken if DJ was invited at the wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात डी.जे.वाजविला तर कारवाई

फोटो ...