जळगाव : जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकता पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवित सहकार पॅनलला पराभूत केले. ...
जळगाव- जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेला लोकशाही दिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी तीन वाजता पार पडला. यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, उपवनसंरक्षक एम.आदर्शकु ...
जळगाव : शिक्षणापासून वंचित शाळाबा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपा शिक्षण मंडळातर्फे शहरातील नऊ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पाच महाविद्यालयांनी अह ...
जळगाव : श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीतून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पैकी १५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे. ...
जळगाव : पारीख पार्कजवळील आदिवासी वस्तीगृहात कुलरचे पाणी घेण्यास गेलेल्या फिरोज सिकंदर तडवी (१९, रा. परसोड, ता. यावल) या विद्यार्थ्यास विजेचा जबर धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊ व ...