लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

शुक्राचार्य कोठडीत - Marathi News | Shukracharya Kothadi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शुक्राचार्य कोठडीत

तळोदा : आदिवासी प्रकल्प कार्यालयातील शिष्यवृत्ती घोटाळ्यातील तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांना बुधवारी तळोदा न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली. ...

शेतक:यांना ऑनलाइन मार्केटिंग सुविधा - Marathi News | Online marketing facility to farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतक:यांना ऑनलाइन मार्केटिंग सुविधा

चंद्रकांत पाटील यांची घोषणा : सर्व बाजार समित्यांमध्ये कोल्ड स्टोरेज ...

विद्यापीठातील ६२ बंधार्‍यांमध्ये ठणठणाट - Marathi News | Conflicts in 62 camps in the university | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :विद्यापीठातील ६२ बंधार्‍यांमध्ये ठणठणाट

जळगाव : भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, अशी दूरदृष्टी ठेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे विद्यापीठ परिसरात ६२ कृत्रिम बंधार्‍यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, यंदा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व बंध ...

लाच मगणार्‍या वाहतूक पोलीसास न्यायालयीन कोठडी - Marathi News | Bribe transportation police police court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाच मगणार्‍या वाहतूक पोलीसास न्यायालयीन कोठडी

जळगाव : लाकडाच्या व्यापार्‍याकडून लाच मागणार्‍या पोलीस नाईक नटवर किशोर जाधव यांना न्या. के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयाने ३रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. ...

बहुळातून आवर्तन सोडण्याची मागणी ५ रोजी पाहणी : सतीश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट - Marathi News | Survey on 5th for release of Cycle from Panchal: Satish Patil visited District Collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुळातून आवर्तन सोडण्याची मागणी ५ रोजी पाहणी : सतीश पाटील यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

जळगाव : एरंडोल तालुक्यातील कासोदासह १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुळा धरणाचे पाणी दहिगाव बंधार्‍यात सोडण्यात यावे या मागणीसाठी पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची बुधवारी संध्याकाळ ...

सत्ताधार्‍यांकडून व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरेश भोळे: मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ - Marathi News | Suresh Bhole: The Chief Minister, with the Revenue Minister, will give justice to the traders. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ताधार्‍यांकडून व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरेश भोळे: मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देऊ

जळगाव : महापालिकेतील सत्ताधारी गटाकडून केवळ व्यापार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करीत १३५ क्रमांकाचा ठराव पुन्हा जिवंत होऊ शकतो. त्यासाठी शासनाची मदत लागल्यास आपण सहकार्य करू. मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून ...

उपमहापौरांना उत्तर देण्यासाठी मुदत खंडपीठातील कामकाज: २४ रोजी कामकाज - Marathi News | Functioning of the dated sub-division to answer Deputy Mayor: Work on 24th | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमहापौरांना उत्तर देण्यासाठी मुदत खंडपीठातील कामकाज: २४ रोजी कामकाज

जळगाव : ठरावांच्या अंमलबजावणीसंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने तक्रारदार उपमहापौर सुनील महाजन यांना प्रशासनाने सादर केलेल्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत बुधवारी दिली. दरम्यान, याप्रश्नी आता २४ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे. ...

डीएमआयसीअभावी जळगाव मागे उदासिनता: राजकीय इच्छाशक्तीचा प्रारंभापासून अभाव - Marathi News | Due to lack of DMIC, backwardness behind Jalgaon: lack of incentives for political will | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डीएमआयसीअभावी जळगाव मागे उदासिनता: राजकीय इच्छाशक्तीचा प्रारंभापासून अभाव

जळगाव : डीएमआयसी (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉर) मध्ये जळगावाचा समावेश होऊ न शकल्याने औद्योगिकदृष्ट्या जळगाव महानगराचा विकास होऊ शकलेला नाही. याबाबत उदासिनता व राजकीय इच्छाशक्तीचाही मोठा अभाव असल्याची खंत स्थानिक उद्योजक व्यक्त करत असतात. ...

तर नाट्यचळवळ जीवंत होऊ शकते - Marathi News | The drama can lead to live life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तर नाट्यचळवळ जीवंत होऊ शकते

शहरातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहात ...