लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

दाणाबाजारातील हमालांच्या मजुरीत २० टक्के वाढ - Marathi News | 20% increase in the humana's labor force in the grain market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाणाबाजारातील हमालांच्या मजुरीत २० टक्के वाढ

जळगाव- दाणाबाजारातील हमाल बांधवांच्या मजुरीमध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे. माथाडी व जनरल कामगार संघटनेशी संलग्न कामगार दाणाबाजारात मोठ्या संख्येने काम करतात. दर दोन वर्षांनी हमाली दरात वाढ करावी लागते. त्याची मुदत डिसेंबर अखेरीस संपली होती. ...

रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग - Marathi News | Raisoni Fun School Friendly - Umang | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग

जळगाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी ...

केसीई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धमाका - Marathi News | Explosion at KCE English Medium School | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धमाका

जळगाव- सांस्कृतिक कार्यक्रम लोकगीत नृत्य, ऐतिहासिक, पारंपरिक गीतांवर नृत्य, मॉडर्नगीतांवर प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनि.केजी व सिनि.केजीच्या चिमुकल्यांनी नृत्य केले. ...

ंमहिनाभरातील चोरीच्या घटना - Marathi News | Theft incidents of the month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंमहिनाभरातील चोरीच्या घटना

अशा आहेत महिनाभरातील घटना ...

न्यायालय... - Marathi News | The court ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालय...

विद्यार्थिनी छळ प्रकरणात कलम वाढविले ...

जामनेर बीडीओंची विभागीय चौकशी - Marathi News | Departmental inquiry of Jamner BDs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामनेर बीडीओंची विभागीय चौकशी

जळगाव- घरकूल योजनेत निम्मेपेक्षा कमी लक्ष्यांक केल्याने जामनेर येथील गटविकास अधिकारी (बीडीओ) एकनाथ साळुंके यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जि.प.तील आढावा बैठकीत दिले. ...

विनापरवानगी झाडांची कत्तल आठ ते दहा वृक्ष : वन्यजीव संरक्षण संस्थेने रोखली वृक्षतोड - Marathi News | Eight or ten slaughter of unprivileged trees: Wildlife Protection Organization obstructed trees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनापरवानगी झाडांची कत्तल आठ ते दहा वृक्ष : वन्यजीव संरक्षण संस्थेने रोखली वृक्षतोड

जळगाव : महामार्गावरील एका हॉटेलच्या मागे डॉ. अर्जून भंगाळे यांच्या खुल्या जागेत आठ ते दहा झाडे गुरुवारी तोडण्यात आले. या वेळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी धाव घेऊन इतर झाडांची कत्तल रोखली. या बाबत मात्र डॉ. भंगाळे यांनी आपल्याला माहिती ...

दूध संघाकडून शासन दरापेक्षा जास्त भाव - Marathi News | More than the government rate from the milk team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध संघाकडून शासन दरापेक्षा जास्त भाव

जळगाव : जिल्हा दूध संघाकडून दूध उत्पादकांना शासन दरापेक्षा अधिक भाव देण्यात येत असल्याचे संघाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. ...

यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा - Marathi News | Former students of Yadava Devchand Patil Secondary School meet | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

जळगाव : मेहरूण येथील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात १९९७-९८ वर्षातील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. १०वीच्या माजी ५३ विद्यार्थ्यांपैकी ३३ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सदाशीव सोनवणे, उपाध्यक्ष ...