लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

पन्नास रुपये न दिल्याने डोक्यात दगड मारला - Marathi News | He did not pay fifty rupees to the stone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पन्नास रुपये न दिल्याने डोक्यात दगड मारला

फोटो ...

अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा - Marathi News | Spoken meetings in Anglo Urdu High School | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये पालक सभा

जळगाव- उकाब एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल पिंप्राळा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. सभेचे प्रमुख शेख गुुलाब शे. उस्मान यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक मंजूर अहमद अब्दुल सईद यांनी विद्यार् ...

अमळनेर व धरणगावच्या जलपातळीत तीन मीटरने घट टंचाईची स्थिती बिकट : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण - Marathi News | Due to the water level of Amalner and Dharangaon, the decrease in the density of three meters: the groundwater survey department conducted 178 wells | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमळनेर व धरणगावच्या जलपातळीत तीन मीटरने घट टंचाईची स्थिती बिकट : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण

जळगाव : अत्यल्प पाऊस, शेती, व्यवसाय व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा रोजचा उपसा आणि मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड यासार्‍याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सा ...

चौकशी पूर्ण झाल्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणार - Marathi News | After filing of defamation claim | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :चौकशी पूर्ण झाल्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणार

वेमुला आत्हमत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तरीही अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आरोप होत आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे राजकीय पक्ष किंवा इतर संघटनांचे पदाधिकारी आरोप करत आहे, त्यांच्यावर मानहानीचा दावा अभाविपतर्फे दाखल करण्यात येणार आहे. ...

ंमोबाईल चोरणार्‍या तिघांना अटक - Marathi News | Three gang-rapists arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंमोबाईल चोरणार्‍या तिघांना अटक

जळगाव: ओंकारेश्वर मदिंर परिसरातून शनिवारी रात्री महिलांचे मोबाईल हिसकावून पळ काढणार्‍या रामेश्वर शेजमल राठोड (वय २२ ), ईश्वर संतोष चौधरी (वय २२) व स्वामी प्रितम पाटील (सर्व रा.जामनेर) या तिघांना रविवारी रामानंद नगर पोलिसांनी जामनेर येथून अटक केली. या ...

स्कुल बसखाली तरुणाचा पाय दाबला - Marathi News | School bus presses the legs of the youngster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कुल बसखाली तरुणाचा पाय दाबला

जळगाव: गुळवे विद्यालयाजवळ उभा असताना सचिन प्रकाश भावसार (वय ३१ रा.रथ चौक, जळगाव) या तरुणाच्या पायावरुन स्कुल बस (क्र.एम.एच.१९ वाय ५४५४) गेल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली. याबाबत रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला चालकाविरुध ...

बहिणाबाई महोत्सवाचे २८ पासून आयोजन रक्षा खडसे : उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा होणार सन्मान - Marathi News | Khandese organizes 28th Birthday of the Bahinabai Festival: Honorable women will be honored | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहिणाबाई महोत्सवाचे २८ पासून आयोजन रक्षा खडसे : उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा होणार सन्मान

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे) ...

रेल्वे चोरीच्या गुन्‘ात भादली दोघांचा समावेश - Marathi News | Both of the railway stolen guns include Bhadli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे चोरीच्या गुन्‘ात भादली दोघांचा समावेश

जळगाव: दुचाकी चोरीच्या गुन्‘ात जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात असलेला सचिन उर्फ नाना धनगर हा रेल्वेत बॅगा चोरीत माहीर असल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासोबत रेल्वेत भादली ता.जळगाव येथील आणखी दोन जण असल्याची नवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान,रविवारी भुसा ...

फुले मार्केटच्या बाबत आम्ही निर्णय घेऊन - Marathi News | We make decisions regarding flower market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुले मार्केटच्या बाबत आम्ही निर्णय घेऊन

फुले मार्केटच्या बाबत आम्हीच निर्णय घेऊ ...