जळगाव : बस आगारात या वर्षी संयुक्त कृती समितीतर्फे एस.टी. ने नियमित ये-जा करणार्या ५० प्रवाशांचा १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सत्कार करण्यात येणार आहे. हा निर्णय समितीच्या ८रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमासाठी पहिल्याच दिव ...
जळगाव : रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगावच्यावतीने पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृति अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी मू. जे. महाविद्यालयात झाली. या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी परिवर्तन जळगाव (उंटमार्या देशमुखाची कथा) व अ ...
जळगाव- शहरातील एका विवाहितेच्या श्रीरामपूर येथील प्रियकराला या विवाहितेच्या पती व इतरांनी चांगलाच चोप दिला. सोमवारी सायंकाळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोर हा प्रकार झाला. प्रियकराला काही रिक्षाचालकांनी वाचविले. तर संबंधित महिलेस जिल् ...
जळगाव- महामार्गावर अलीकडेच टाकलेले सहा ओबडधोबड गतिरोधक महामार्ग विभागाने हटविले आहेत. या गतिरोधकांवरून जाताना तोल जात असल्याच्या तक्रारी दुकाचीधारकांमध्ये होत्या. महामार्गावर मुख्य चौकांमध्ये हे गतिरोधक टाकले होते. गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, आकाशव ...
जळगाव : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये; म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार जि.प. शिक्षण विभागातर्फे करण्यात सर्वेक्षणात जिल्ातील ५१७ मुले शाळाबा आढळून आली होती. पैकी ३१० विद्यार्थ्यांचाच प्रवेश आतापर्यंत झाला आ ...
जळगाव- शेतकी संघाच्या निवडणुकीत विविध पक्षाशी संबंधी मंडळी एकत्र आली. त्यांनी लकी टेलर यांच्याकडे नेतृत्व सोपवित ही निवडणूक लढविली. यामुळे विजय सुकर झाला. यातच आता चेअरमन कोण होईल याकडे लक्ष असून, त्याबाबत सर्वसामान्य शेतकरी पॅनलची आठवडाभरात बैठक होण ...
जळगाव : महापालिकेकडून घरपी वसुलीवर भर देण्यात येत असून फेब्रुवारी अखेर ६० टक्के वसुली केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यांचे वेतन रोखले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तर गेल्या महिन्यात कामात कुचराई करणार्या ...
जळगाव : भाडे कराराच्या रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेने गाळेधारकांना बजावलेल्या कलम ८१ च्या नोटिसीवर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी ठेवली असून यासाठी चार अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत. ...