लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

शिरपुरात वाहनांची तोडफोड - Marathi News | Shot of vehicles in Shirpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरपुरात वाहनांची तोडफोड

पोलीस वाहनाचाही समावेश : 18 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा ...

शनी पेठ पोलीस स्टेशनसमोर दोन गटात दगडफेक मध्ये तरुणावर हल्ला - Marathi News | In front of the Shani Peth police station, two groups attacked the youth in the stone-pelting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनी पेठ पोलीस स्टेशनसमोर दोन गटात दगडफेक मध्ये तरुणावर हल्ला

जळगाव: जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन रणजित अनिल चव्हाण (रा.गुरुनानक नगर) या तरुणावर हल्ला केल्याने शनी पेठमध्ये रविवारी रात्री दोन गटात वाद उफाळून आला. यात पोलीस स्टेशनच्या समोरच दोन गटांनी एकमेकावर तुंबळ दगडफेक केली. दरम्यान, याप्रकरणी संशया ...

गुप्तचर व दहशतवादी विरोधी पथकाकडून जिल्‘ात चाचपणी - Marathi News | Detective and Anti Terror Squad in the District | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तचर व दहशतवादी विरोधी पथकाकडून जिल्‘ात चाचपणी

जळगाव: पुणे येथील कसारखाना पोलीस स्टेशनच्या आवारात बॉम्बस्फोट घडविणार्‍या दहशतवाद्यांपैकी शेख मेहबूब उर्फ गुड्डू शेख उर्फ इस्माईल शेख (वय ३०) याचे जळगावशी कनेक्शन उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुप्तचर यंत्रणा व दहशतवादी विरोधी पथकाकडून ...

सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी, दोघे मुले जखमी - Marathi News | Both the children and the children were injured in the cylinder blast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी, दोघे मुले जखमी

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी व दोघ मुले जखमी झाले. ...

खडसेंना धमकीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आठ दिवसानंतर गुन्हा दाखल : दोघंही तरुण शिवसेनेचे कार्यकर्ते - Marathi News | Two cases filed against Khadseen threat: Yeddyurappa, Shiv Sena activists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खडसेंना धमकीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आठ दिवसानंतर गुन्हा दाखल : दोघंही तरुण शिवसेनेचे कार्यकर्ते

जळगाव: महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन धमकी दिल्याच्या प्रकरणात दोघांवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कचरा जाळणे- जोड - Marathi News | Waste-burn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचरा जाळणे- जोड

शहरातील कोर्ट चौक, ललित कला भवन, जिल्हा बँकेजवळ, रत्नाकर नर्सरी, अजिंठा चौफुली ते इच्छादेवी मंदिर, बहिणाबाई उद्यान, रिंगरोडवर ठिकठिकाणी, रामानंद नगर, म्युन्सिपल कॉलनी अशा वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात कचरा जाळण्यात येतो. यामध्ये इच्छादेवी ते अजिंठ ...

कुत्र्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात १७ जणांना चावा - Marathi News | Dogs smash, bite 17 people in a single day | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कुत्र्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात १७ जणांना चावा

जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. रविवारी तर एकाच दिवसात १७ जणांना कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. याबाबत मनपाच्या वतीने उपाययोजना सुरू असल ...

नशिराबाद वक्तृत्व स्पर्धा - Marathi News | Nasirabad Oratory Tournament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशिराबाद वक्तृत्व स्पर्धा

नशिराबाद- येथील प्रगती शिक्षण मंडळ संचलित सवार्ेदय माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंतीला महाराजांचे प्रतिमापूजन झाले. दोन गटात स्पर्धा झाल्या. लहान गटात- चैताली झटके प्रथम, संजना ...

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा - Marathi News | 7 9 1 saving group waiting for loan repayment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा

७९१ बचत गटांना कर्जमंजुरीची प्रतिक्षा ...