लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

अकरा वर्षापूर्वी झाली सायबर सेलची स्थापना - Marathi News | The establishment of cyber cell was done eleven years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकरा वर्षापूर्वी झाली सायबर सेलची स्थापना

जळगाव: सोशल मिडिया, इंटरनेट, फेसबुक आदीच्या गुन्‘ांसंदर्भात राज्यात २००५ मध्ये एकाच वेळी जिल्हा पोलीस मुख्यालय व आयुक्तालयाच्या ठिकाणी सायबर सेलची निर्मिती करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली या सेलचे कामकाज चालते. दरम्यान, जळगाव उपविभ ...

संजय दत्तच्या घरासमोर जळगावच्या चोरट्यांची पाकीटमारी - Marathi News | In front of Sanjay Dutt's house, the pocketmade of the thieves of Jalgaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय दत्तच्या घरासमोर जळगावच्या चोरट्यांची पाकीटमारी

जळगाव: पुण्याच्या येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या संजय दत्तला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे पाकीट चोरणार्‍यांमध्ये जळगावच्या तीन चोरट्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. धरणगावच्या एकाला लागलीच ताब्यात घेण्यात आले होते,तर त् ...

फायनान्सच्या नावाने लुटणारी टोळी सक्रीय? - Marathi News | Money laundering gang activated? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फायनान्सच्या नावाने लुटणारी टोळी सक्रीय?

जळगाव: एचडीएफसी फायनान्सचा एजंट सांगून विजय विष्णू वाडकर (रा.शाहू नगर) यांना अठरा हजार रुपयात गंडा घालणार्‍या विलास सुदाम लोंगड व अनिल भाऊसाहेब सुभाने (दोन्ही रा.गंगापुर जि.औरंगाबाद) या दोघांसह त्यांच्यासमेवत आणखी काही जण असल्याची शक्यता पोलिसांनी वर ...

तरुणाला मारहाण करुन लुटले २५ हजार - Marathi News | 25 thousand looted by the youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाला मारहाण करुन लुटले २५ हजार

जळगाव: कोणाच्या परवानगीने दुकान लावले असा जाब विचारत राहुल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने गणेश दुलाराम महाजन (वय ३५ रा.संभाजी नगर) याला मारहाण करुन त्याच्या खिशातील २५ हजार ४२० रुपये लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी १२ वाजता राजीव गांधी नगरात ...

भवरलाल जैन अनंतात विलीन - Marathi News | Bhavarlal Jain unites merging | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भवरलाल जैन अनंतात विलीन

जैन हिल्स परिसर नि:शब्द : अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर ...

शोकमग्न वातावरणात लाडक्या भूमीपुत्रास निरोप - Marathi News | Good luck in the rainy season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोकमग्न वातावरणात लाडक्या भूमीपुत्रास निरोप

जळगाव- शेतीला बळकटी व शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी सूक्ष्मसिंचन, टिश्यू रोपांचे आयुध देणारे लाडके भूमीपुत्र भवरलाल जैन (मोठे भाऊ) यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रूू नयनांनी निरोप दिला. जैन हिल्स परिसर शोकमग्न झाला होता. जैन यांच्या अंत्यदर्शनावेळी ...

अंत्यदर्शनासाठी जनसागर - Marathi News | People to be entertained | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंत्यदर्शनासाठी जनसागर

शोक अनावर : पावले जैन हिल्सकडे वळली; भावनांचा बांध फुटला ...

कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार - Marathi News | Karmayogi big brother Ashok Jain: Mana family for farmers and ordinary people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्मयोगी मोठे भाऊ अशोक जैन : शेतकरी आणि सर्वसामान्यांना मानला परिवार

परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे नि ...

८१(क)च्या नोटीसांमुळे गाळेधारकांमध्ये असंतोष पत्रपरिषद : मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा - Marathi News | Due to the notice of 81 (a), dissatisfaction letter councils in the holders: Municipal trade complex | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८१(क)च्या नोटीसांमुळे गाळेधारकांमध्ये असंतोष पत्रपरिषद : मनपा व्यापारी संकुल गाळेधारक संघटनेचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

जळगाव- गाळेधारकांनी लिलावाच्या ठरावाविरोधात काढलेल्या मोर्चाप्रकरणी १५ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन सत्ताधार्‍यांनी तसेच प्रशासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन मोडून गाळेधारकांना बिलांचे वाटप करून बिल घरप˜ीत लागू करण्यासाठीच्या ८१(क)च्या नोट ...