लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

ड्युटीवर जाणार्‍या सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Due to CRPF accident, the accident happened on the highway: the wedding happened only a year ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्युटीवर जाणार्‍या सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

दहा दिवसाची सु˜ी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्‍या राकेश सुभाष पाटील-पवार या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला, ...

बचत गट चालविणार्‍या संस्था अधीक्षिकेचे अपहरण? पाच जणांनी अपहरण केल्याचा आरोप : तीन दिवसानंतर आढळल्या जखमी अवस्थेत - Marathi News | Abduction of the Superintendent of Savings Organizations? Five people have been abducted: Three days after the wounded incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बचत गट चालविणार्‍या संस्था अधीक्षिकेचे अपहरण? पाच जणांनी अपहरण केल्याचा आरोप : तीन दिवसानंतर आढळल्या जखमी अवस्थेत

जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प ...

खाविआ, मनसेतर्फे शक्तीप्रदर्शन महापौर निवडणूक : नितीन ल‹ा, ललित कोल्हे यांचे अर्ज दाखल; भाजपातर्फेही अर्ज दाखल - Marathi News | Khwiya, MNS voted for Mayor election: Nitin Laxman, Lalit Kollhe filed nomination; The application filed by BJP also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाविआ, मनसेतर्फे शक्तीप्रदर्शन महापौर निवडणूक : नितीन ल‹ा, ललित कोल्हे यांचे अर्ज दाखल; भाजपातर्फेही अर्ज दाखल

जळगाव: महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी खाविआ व मनसेतर्फे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व नगरसेवक, समर्थकांना उपस्थित ठेवत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महापौरपदासाठी नितीन ल‹ा तर उपमहापौरपदासाठी ललित कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भाजपा ...

सखी मंच नंदुरबार जोड - Marathi News | Sakhi platform connects Nandurbar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सखी मंच नंदुरबार जोड

नोंदणीसाठी संपर्क ...

सीएनएक्स डिजीटल साठी...सिडनीत विदाऊट मेकअप वावरल्या मराठी तारका - Marathi News | For the CNX Digital ... Sydney Starts a Make Up Makeup | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएनएक्स डिजीटल साठी...सिडनीत विदाऊट मेकअप वावरल्या मराठी तारका

नुकतेच मराठी स्टार्स ऑस्ट्रेलिया वारी करून आले. सिडनीत यावर्षाचा मिक्टा अवॉर्ड सोहळा उत्साहात झाला. यानिमित्ताने मराठी तारकांनी फावल्या वेळेत सिडनीत फेरफटका मारला, मात्र ग्लॅमरस अंदाजात नव्हे, तर विना मेकअप वावरतांना दिसल्या. ...

दहावीच्या पहिल्याच पेपरला नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | Action for 9 students for the first papers of Class X | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :दहावीच्या पहिल्याच पेपरला नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई

दहावीच्या मराठीच्या पेपरला भरारी पथकाने जिल्हाभरात नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई केली. ...

१० कोटींची थकबाकी ७ दिवसात भरा तहसीलदारांची मनपाला नोटीस: २०१२पासून श्क्षिणकर, रोहयोकर, बिनशेतीकराची थकबाकी - Marathi News | Managed Notice to Tehsildars, filled in 7 days of outstanding 10 crores: Shankhikar, Rohookar, Binshitikra's outstanding since 2012 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० कोटींची थकबाकी ७ दिवसात भरा तहसीलदारांची मनपाला नोटीस: २०१२पासून श्क्षिणकर, रोहयोकर, बिनशेतीकराची थकबाकी

जळगाव: मनपाकडे विविध शासकीय करापोटी २०१२-१३ पासून सुमारे १० कोटी ७० लाख ४१ हजारांची थकबाकी असून ही थकबाकी ७ दिवसांच्या आत भरण्याची नोटीस तहसीलदारांनी आयुक्तांना बजावली आहे. आयुक्तांनी याबाबत तातडीने पूर्तता करण्याचे आदेश संबंधीतांना दिले आहेत. ...

उमविच्या युआयसीटी स्टोअर रुममध्ये शॉकसर्किटमुळे आग - Marathi News | Shockcricket caused fire in the UICT store room of Umv | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमविच्या युआयसीटी स्टोअर रुममध्ये शॉकसर्किटमुळे आग

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायणशास्त्र (युआयसीटी) विभागाच्या स्टेअर रुममध्ये आग लागल्याची घटना दुपारी सव्वा तीन वाजजता घडली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत किरकोळ नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

पाळधी येथून पश्नपत्रिका आणून केल्या कॉप्या - Marathi News | Copies brought by leaflets from the palanquin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाळधी येथून पश्नपत्रिका आणून केल्या कॉप्या

जळगाव : शहरातील काही बहाद्दरांनी पाळधी येथील एका केंद्रावरून प्रश्नपत्रीकेची प्रत आणून त्या माध्यमातून विद्यानिकेतन विद्यालयातील केंद्राबाहेर ... ...