जळगाव: जळगाव जिल्ात सिमीची पार्श्वभूमी पाहता सिमीसह देशविरोधी कारवाया करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलीस यंत्रणेचे लक्ष आहेच, काही गोष्टी लक्षात आल्यावर त्याची पडताळणी करुन कारवाई केली जात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक व ...
जळगाव- एकेकाळी ऊस उत्पादनात आघाडीवर राहीलेल्या जिल्ह्यात अलीकडे उसाचे क्षेत्र घटले आहे. मागील हंगामांच्या तुलनेत हे क्षेत्र निम्यावर आले आहे. यातच जेथे कारखाना नाही त्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२६६ हेक्टरवर ऊस आहे. ...
जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले. ...
जळगाव: नागरिकांच्या समस्या, तक्रारी दूर करण्यासाठी दर महिन्याच्या १० तारखेला मनपाच्या सभागृहात जनता दरबार घेण्याचे नियोजन उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली. ...
कन्नड : शिक्षणमहर्षी स्व. कृष्णराव जाधव सेवाभावी प्रतिष्ठान व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कृष्णराव जाधव यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि.११ मार्च) स्मृतिस्थळावर अभि ...
जळगाव : विद्यार्थ्यांसह बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केसीई सोसायटीच्या इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध २२ कंपन्यांच् ...
जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातून बाळाच्या अपहरणाच्या घटनेस पाच दिवस होऊनही पोलीस तपासात फारशी प्रगती नाही. पीडित महिला नसरीन बानो याची परिस्थिती तर गंभीर असून तिला आपले बाळ हवे आहे. या प्रकरणी पोलीस तपासाला गती यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉँ ...
जळगाव : शिकाऊ उमेदवारी अंतर्गत फेब्रुवारी २०१६ या सत्रात जिल्ात इयत्ता आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत रोजगार मिळण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात ...