जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त चंचल कम्युनिकेशन, एल.एच. पाटील इंग्लिश मेडियम स्कूल,शिवशक्ती कार बाजार, गोपाळ स्टेशनरी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पत्रकार व विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. ...
जळगाव: जन्म-मृत्यूचे बनावट दाखले तयार केल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेल्या मनपा कर्मचारी संदीप तायडे याने यापुर्वीही मनपात असाच प्रकार केला होता, त्यामुळे त्याची विभागीय चौकशी झाली होती अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, तायडे व त्याचा सहका ...
जळगाव : दोन अज्ञात इसमांनी एका तरूणास मारहाण करून मोबाईल लंपास केल्याची घटना ७ रोजी रात्री पावणे बारा वाजता पंचमुखी हनुमान मंदीराजवळ घडली. राजेश रावजी पाटील, रा. भुरे मामलेदार शिवाजी नगर येथील रहीवासी घराकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी लुटले. याबाब ...
नशिराबाद- वर्षानुवर्षापासून कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी योजनाच कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईच झळ बसत आहेत. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. वाघूर धरणातून पाणी मिळूनही नियोजनाअभावी सध्या आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. स्वातंत्र् ...
जळगाव : सागर चौधरी याचा भाऊ किशोर मोतीलाल चौधरी (रा.चौघुले प्लॉट,जळगाव) यांच्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता महानुभाव पंथाच्या विधीनुसार शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी किशोर यांचा मृतदेह जिल्ह ...
जळगाव : ७ रोजी ज्या भागात पाणीपुरवठा झालेला होता, त्या भागात १० रोजी पाणीपुरवठा होईल, या हिशेबाने नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवला होता. मात्र पाईपला गळती दुरुस्ती लांबल्याने गुरूवारी पाणीपुरवठा झालाच नाही. शुक्रवारी देखील सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा झाला ...
जळगाव : जिल्ातील भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध असावा यासाठी भविष्यात उद्भणार्या चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सदर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल् ...
जळगाव : चौघुले प्लॉट परिसरात घडलेल्या किशोर चौधरी खूनप्रकरणी अटकेत असणार्या सहा आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ...
जळगाव : तलवारीने एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ातील दोघांची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास फिर्यादी विशाल प्रकाश गारुंगे (रा.ज ...