जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात बिबट्याने हल्ला केल्याने केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा हे दोघेजण जखमी झाले. ...
जळगाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. ...
जळगाव- अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, कंवरनगर यांच्यातर्फे संत बाबा गेलाराम साहेब यांचा ८६ वा जन्मोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिंधी बांधवांनी संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांची सजीव आरास साकारून बग्गीव ...
जळगाव: हरविठ्ठल नगरातील पवन संजय कुमावत (वय १९) या तरुणाने शनिवारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे कारण समजू शकले नसले तरी त्याने हा प्रकार कौटूंबिक वादातून केलेला आहे.त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहि ...
नशिराबाद- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेज ...
अर्थसंकल्पात 1 टक्का एक्साईज डय़ुटीसह विविध जाचक तरतुदींच्या निषेधार्थ 10 दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे व्यापा:यांसह आता कारागिरांचेही हाल होऊ लागले ...
जळगाव : भारत मुक्ती मोर्चातर्फे १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता अमळनेर येथील साने गुरूजी हायस्कूल, एस.एम. सभागृहात विचारवंत, लेखक जैमिनी कडू यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच प्रा. शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्ह ...
जळगाव: सिंधी कॉलनी परिसरातील सेवा मंडळ मंदिराच्या भींतीला लागून बियर पिण्यास मनाई केल्याने तीन तरुणांनी अशोक मंधान यांच्यावर नारळ तोडण्याच्या सुर्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सिंधी समाजातील काही तरुणांनी त्या तरुणांना बदडून काढले ...