जळगाव : न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत महापालिकेने शिवाजीरोडवरील फळे विक्रेत्यांची अतिक्रमणे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढली. पोलीस ताफ्यालाही न जुमानता हॉकर्सने आपल्या जागा अडवून ठेवल्याने शेवटी जप्ती कारवाई सुरू झाली. यावर संतप्त होकर्स सैरभ ...
जळगाव : पर्यावरणाच्या समस्येमुळे उद्भवलेल्या जलसंकटाचा सर्वांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच जलसंवर्धनासाठी पावले उचलली नाहीत तर भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. म्हणून प्रत्येकाने जलसंवर्धनाचा निर्धार केला पाहिजे, पाण् ...
जळगाव : एकेकाळी शहराचे वैभव म्हणून परिचित असलेल्या शास्त्री टॉवर रंगरंगोटीने सजणार असून वर्ष दीडवर्षापासून बंद असलेले या टॉवरवरील घड्याळी सुरू केले जाणार आहे. या संदर्भात मनपात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन संस्थांना आवाहन करण्यात आले. ...
जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात गहू वगळता हरभरा, दादर (रब्बी ज्वारी), दुरी (ज्वारी), बाजरीचे दर तेजीत आहेत. होळीनंतर हरभर्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज बाजारपेठ विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. ...
जळगाव : एरंडोल, जळगाव, पारोळा व अमळनेर तालुक्यातील नव्याने सात वाळू गटांना जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण समितीने पर्यावरण विषयक अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी दिली आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक् ...
जळगाव : तालुक्यातील २३ गावांमध्ये रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर मंगळवारी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी ५२ उमेदवारांना तोंडी परीक्षेसाठी बोलविले होते. या दरम्यान ५० जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लाव ...
जळगाव : दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. ...
जळगाव : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात प्रेरणा युवती मंचच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.माधुरी कासट होत्या. ...
जळगाव : माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयात हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सरकारी वकील ॲड.अनुराधा वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक हेमंत पाटील, मुख्याध्यापिका सरोज तिव ...