जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जखमी अवस्थेत पडलेल्या एका जखमीला रिक्षाचालक रवींद्र एकनाथ पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने उपचार मिळण्यासह पवार यांच्याच प्रयत्नाने अनोळखी जखमीची ओळखदेखील पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असून ते सुर ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयात संशयास्पदरीत्या फिरणार्या महिलेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. बाळाचे अपहरण करण्याच्या उद्देशाने ती फिरत असल्याच्या संशयावरून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, सखोल चौकशीत तसा को ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयात बाळ पळविण्यासाठी फिरत असल्याच्या संशयावरून सुरक्षारक्षकांनी एका महिलेला पकडल्याने जिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी गोंधळ झाला. संशयास्पद फिरणार्या या महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ५ मार्च रोजी एक महिन्या ...
जळगाव : जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. उमेवारी अर्ज माघारीच्या दिवशी चार जणांनी माघार घेतल्याने १४ जागांसाठी १४ उमेदवारी अर्ज राहिल्याने संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी ह ...
जळगाव- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ व नियम २००६ अंतर्गत सदर कायद्याचा प्रचार व प्रसिद्धीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अल्पबचत भवन येथे सोमवारी करण्यात आले. ...
शिर्डी : साईंची शिर्डी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगांनी न्हावून निघाली़ साई समाधीवर रंगांची उधळण करत सर्व भेदभाव विसरुन एकत्र आलेल्या साईभक्तांनी रथ मिरवणुकीत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला़ दुष्काळ व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर रंगपंचमीचा शह ...
नशिराबाद- भवानीनगर भागातील दैनावस्था झाली असून मुतारी बांधकामाबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू असतानाच भिक मांगो आंदोलन करत राजकीय स्टंटबाजी असल्याचे सरपंच खिलचंद रोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले. ...
जळगाव : जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या जिल्हाभरातील ५३ गावांमधील पाणीपुरवठा योजनांची थकबाकी चार कोटी ४० लाख ९६ हजार ३०३ रुपये एवढी असल्याने यामध्ये नवसंजीवनी योजनेतून सवलत मिळण्यासंदर्भात २८ मार्च रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांच ...
जळगाव : गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षातून पळून गेलेल्या वाहेद झिपरु सैयद (३७, रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) या तरुणास पाचोरा पोलिसांनी त्याच्या घरुन ताब्यात घेत पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ...
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या श्रीरामनगरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर आले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु औद्योगिक वसाहत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अ ...