जळगाव- जिल्हा परिषदेतर्फे सध्या हगणदरी मुक्ती व भूमिगत गटारींच्या कामांसंबंधी प्रस्तावित १७८ गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना आदर्श, निर्मल ग्राम म्हणून देशभरात चर्चेत असलेल्या पाटोदा ता.वाळूंज (औरंगाबाद) या गावाच्या दौर्यावर नेले जाणार आहे. ...
जळगाव : रेल्वेखाली आल्याने एका ४० ते ४५ वयोगटातील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आसोदा शिवारात डाऊन रेल्वेलाइनवर घडली. हा अपघात आहे की, आत्महत्या याबाबत संभ्रम आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची ...
जळगाव : सिंधी कॉलनीतील कंवरनगरात २५ जानेवारी रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान झालेल्या घरफोडी प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिसांनी पाचोरा येथील दोन सराइत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोघेही घटना घडल्यानंतर फरार झालेले होते. दोघांना बुधवारी न्याया ...
जळगाव : पोलीस भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्यास बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत केसरसिंग घुशिंगे याने पालघर व औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरल्याची माहिती ...
जळगाव : महसूल विभागाने शासकीय करांच्या थकबाकी पोटी परस्पर वळता केलेला मनपाचा विकास कामांचा १० कोटी ६७ लाखांचा निधी परत मिळण्याचे संकेत आहेत. महापौर नितीन ला यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले असता त्यावर जिल्हाधिकार्यांना स् ...
जळगाव- जिल्हा परिषदेला जनसुविधा अंतर्गत विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा दोन कोटी रुपये प्राप्त झाले. पण या निधीत १२ आमदारांनी प्रत्येकी १२ लाख आणि दोन खासदारांनी प्रत्येकी २४ लाख रुपये असे नियोजन करून हा निधी पळविला. याबाबत जि.प.च्या पद ...
जळगाव : हॉकर्स स्थलांतराच्या विषयावरून न्यू बी.जे. मार्केट परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गट परस्परात भिडले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जिल्हापेठ पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून जमावाची पांगवापांगव केल्याम ...
जळगाव : मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीप्रकरणी सचिवस्तरीय समितीत झालेल्या चर्चेनुसार १०० कोटींच्या आतच तडजोड होणार असल्याचे स्पष्ट झाले असून मनपा ५० ते ६० कोटींचा तडजोडीचा प्रस्ताव देणार असल्याचे समजते. याबाबत अतिरिक्त सचिवांच्या पत्राची ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील ६२ जागांसाठी मंगळवारी पहाटे पाच वाजेपासून भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना भरती प्रक्रियेबाबत केलेल्या सूचना व प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या नियोजनात पहिल्या दिवशी गडबड झाल्याने दुपारी ११ वाजेपर्यंत ...