अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३५९ बालक व २७ मातांचा मृत्यू झाला आहे. ...
Nandurbar Unseasonal rain : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यातील गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. सारंगखेडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने यात्रेकरूंची तारांबळ उडाली होती. ...
Nandurbar News: प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिले जाणाऱ्या प्रतिजैविक औषधामध्ये (अँटिबायोटिक) चक्क अळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे. ...
भरधाव आलेल्या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात दोघे रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
आणखी काही दिवस घोडे विक्री होणार असून त्यातून होणारी उलाढाल लक्षात घेता चार कोटींचा टप्पा पार पडणार आहे. ...
Nandurbar: नागपूर येथे सदनिकेत गुंतवणूक करून घेण्यास भाग पाडत ती सदनिका परस्पर बँकेत गहाण ठेवून ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील दोन जणांविरूद्ध बुधवारी रात्री शहादा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदुरबार तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...
कमिशन वाढवावे व ई-पॉस मशीन उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे ...
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून येत्या काळात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. ...
सांगा पांड्या पाडवी व लाडकीबाई पांड्या पाडवी असे मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ...