जळगाव- मु.जे.महाविद्यालयात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांचा निकाल ३० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. संबंधित विद्यार्थ्यांनी निकाल घेण्यासाठी सोबत ओळखपत्र, शुल्क भरल्याच्या प ...
जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांम ...
जळगाव : वनमहोत्सवांतर्गत १ ते ७ जुलै दरम्यान धुळे वनवृत्तांतर्गत विविध ठिकाणी २१ लाख रोपांची लागवड होणार आहे. यावल वनविभागातर्फे १ जुलै रोजी सहा लाख २३ हजार वृक्षलागवड होणार आहे. तर पावसाळ्यात या विभागातर्फे १४ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे ...
जळगाव : कर्जाचे पुनर्गठन केल्यास शेतकर्यांवर व्याजाचा अधिक भार पडत असतो. त्यामुळे शेतकरी पुनर्गठनापेक्षा जुने कर्ज नवीन करण्यावर भर देत असल्याचा जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांनी केलेला युक्तीवाद खोडून काढत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी कागदी घ ...
पुनर्गठन हे शेतकर्यांसाठी त्रासदायक असल्याचे काही शाखाव्यवस्थापकांनी सांगितले. त्यावर लीड बँकेचे प्रबंधक दिलीप ठाकूर यांनी कर्जाचे पुनर्गठन करीत असताना बँक त्या शेतकर्यांना नवीन कर्ज देत असते. त्या नवीन कर्जावर तो हंगाम घेऊन नियमित कर्जफेड करू शकतो ...
जळगाव : युरीयासह इतर रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी जमिनीची आरोग्यपत्रिका, माती व पाणी परीक्षण कार्यक्रमांना शासनाने प्रोत्साहन दिले, परंतु असे असतानाही जिल्ात मागील खरीप व रब्बी हंगामात सर्वाधिक एक लाख ७९ हजार ८४४ मे.टन एकट्या युरीयाचा वापर झ ...
जळगाव : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णयानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या पात्र विद्या ...
जळगाव : मुंबईहून ट्रकने आणलेले कडधान्य मोजणीत येथे कमी भरते. त्याची भरपाई ट्रक मालकाच्या भाड्यातून कपात करणे बंद करावे अन्यथा भविष्यात आंदोलन छेडले जाईल असा इशारा उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स व धुळे जिल्हा ट्रक मालक असो.ने ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन ...