जळगाव : पशुंना चारा देणे सुलभ व्हावे व वैरण वापरात बचत व्हावी यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकुी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २० मे पर्यंत अर्ज मागविले आहे. सर्वसाधारण घटकासाठी ही योजना आहे. अधिक माहि ...
जळगाव : शासनाने राज्यभरातील २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत आदेश काढल्यानंतर जिल्ातील १२९५ गावांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ात दुष्काळाची दाहकता वाढत असून गिरणा धरणाने तळ गाठला आहे. तर हतनूर धरणातील पाणीसाठा केवळ १०. ...
जळगाव : जळगाव तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक (शेतकी संघ) जयराज ऊर्फ गोकुळ चव्हाण रा.कानळदा यांच्यासह १२ जणांविरुद्ध तालुका पोलिसात ग्रामीण शिक्षण संस्था, कानळदामध्ये बनावट इतिवृत्त तयार करून २० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा द ...
जळगाव : शहरासाठी महत्त्वाकांक्षी ठरणार्या अमृत योजनेच्या ४३५ कोटी २७ लक्ष ९ हजार ५२ रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यतेचा विषय येत्या १९ रोजी होणार्या महासभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. यात पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही समाविष्ट ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी १४ एप्रिल रोजी सांगली येथील आरेवाडी येथून निघालेल्या धनगर आरक्षण जागर रथयात्रेचे आगमन १३ रोजी संध्याकाळी ५ वाजता अजिंठा चौफुलीवर होत आहे. ...
जळगाव : जिल्हा परिषदेमध्ये गुरुवारी ग्रा.पं, पशुसंवर्धन आणि सामान्य प्रशासन विभागात मिळून ९२ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याबाबत छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यवाही झाली. संबंधित विभागांचे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बदल्यांच ...
जळगाव : अपंगत्व, आजारपण याचे कारण देऊन बदली प्रक्रियेतून वगळलेल्या, विनंती बदलीस पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे ३०० शिक्षकांना बुधवारी शहरातील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बोलावले होते. सकाळपासून त्यासाठी शिक्षक ...
जळगाव - गॅस वितरकांच्या सीमाक्षेत्राबाहेरील ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे एलपीजी वितरकांच्या असोसिएशनतर्फे दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी ग्राहकांकडून येत्या सात दिवसात ह ...