जळगाव : मेहरूण तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला आता गती आली असून रविवारी ७९ डंपर गाळ तलावातून काढण्यात आला. यामध्ये ४० खाजगी तर ३९ शासकीय डंपरचा समावेश आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. ...
जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्य ...
जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय? त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारे चौकशी करावी. या प्रकरणाची आपल्याला देखील उत्सुकता आहे. त्या ...
जळगाव : शेतकर्यांच्या पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्हा बँकेकडून होणार्या टाळाटाळला शिवसेनेने शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून जोरदार उत्तर दिले. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी महसूल मंत्री ...
जळगाव : जिल्हा कारागृहातील तुरूंगाधिकारी भानुदास दंगल श्रीराव यांची धुळे येथे याच पदावर नियुक्ती झाली आहे. यासंदर्भातील आदेश कारागृह विभागाने शुक्रवारी काढले. जळगाव येथे मात्र नवीन तुरुंगाधिकार्याची नियुक्ती झालेली नाही. श्रीराव हे मागील दोन वर्षांप ...
जळगाव : तापमानामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून, ते ४४ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस कमाल तापमान ४४ अंश सेल्सीअस एवढे होते. त्यासंदर्भातील नोंद ममुराबाद येथील हवामानशास्त्र विभागामध्ये झाली आहे. एप्रिल महिन्यात ...
जळगाव : शहरातील जुने बसस्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
जळगाव : या खरीप हंगामामध्ये कपाशीचे २१ लाख २० हजार पाकिटे कपाशीच्या बियाण्याचा पुरवठा होणार असून, हा पुरवठा दोन टप्प्यात संबंधित वितरक, कंपन्यांनी करावा, अशा सूचना कृषि अधिकार्यांनी जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत बियाणे वितरकांना दिल्या. ...
जळगाव : राज्यात दुष्काळी स्थिती असताना जळगावात वाघूर धरणामुळे तुलनेने दिलासा आहे. मात्र भविष्यातही पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी पावसाचे छतावरील वाहून जाणारे पाणी जिरवण्याची आवश्यकता आहे. ही यंत्रणा बसवून घेणार्या नागरिकांना मालमत्ता करात काह ...
जळगाव : आंदोलन करणार्या १४७ हॉकर्सची शनिपेठ पोलिसांकडून अटक व सुटका करण्यात आली. होनाजी हेमराज चव्हाण, सोमनाथ उर्फ बाळू बाविस्कर, फारूक अहिलेकार, बापू हिरामण पाटील, जितेंद्र रामदास वाणी, विजय कृष्णराव पवार, रवींद्र कडू महाजन यांच्यासह १०७ पुरूष व ३३ ...