लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

१०२ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा - Marathi News | 102 Barge of penal action on vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०२ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शह ...

बिघाड गोंदियात, फटका जळगावात - Marathi News | Failure in Gondiya, Shasta Jalgaon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिघाड गोंदियात, फटका जळगावात

जळगाव : गोंदिया जिल्‘ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्‘ालाही बसला असून ...

लाच प्रकरणी आपण सीबीआय चौकशीला तयार एकनाथ खडसे : छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - Marathi News | Eknath Khadse ready for CBI inquiry into graft: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाच प्रकरणी आपण सीबीआय चौकशीला तयार एकनाथ खडसे : छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तया ...

तांबापुरात दोन गटात हाणामारी - Marathi News | Clashes in two groups in Tambur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तांबापुरात दोन गटात हाणामारी

जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...

पाण्याची नासाडी थांबणार... - Marathi News | Water loopholes will stop ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्याची नासाडी थांबणार...

गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या ज ...

आगीत ५० हजारांचा चारा जळून खाक - Marathi News | A fire of 50,000 fires burned in the fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगीत ५० हजारांचा चारा जळून खाक

जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. ...

गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्‍यांच्या मुलांना व‘ा वाटप - Marathi News | Distribution of children to the farmers of Girish Mahajan's birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकर्‍यांच्या मुलांना व‘ा वाटप

जळगाव : सपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी खेडेगावामध्ये नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस पडून मोठ्या प्रमाणावर नुकसानही होत आहे. राज्य शासन व सेवाभावी संस्था शक्य तेवढी मदतही त्यासाठी करीत आहेत ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल ग्रंथालय - Marathi News | Digital Library for Engineering students | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजीटल ग्रंथालय

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साकारण्यासाठी आवश्यक असणारी पुरेशी माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने डिजीटल इंडिया या संकल्पनेने प्रेरित होऊन एसएसबीटी महाविद्यालयाने डिजीटल गं्रथालय उभारले आहे. ...

शेतकर्‍यांच्या बळकटीकरणासाठी १० हजार कोटी खर्च केले - Marathi News | He spent 10 thousand crore for the development of the farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकर्‍यांच्या बळकटीकरणासाठी १० हजार कोटी खर्च केले

शेतकर्‍यांना कर्जमाफी देणे हा पर्याय नाही. यापूर्वी तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आठ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. मात्र त्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांच्या मजबुतीकरणावर शासन ...