जळगाव: कर्ज फेडण्यासाठी रिक्षा विक्रीतून आलेले एक लाख २० हजार रुपये व चांदीचे दागिने असा एक लाख २३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज ठेवलेली पेटीच श्रावण जोरसिंग जाधव (मूळ रा.ढेकू तांडा ता.अमळनेर) या वॉचमनच्या झोपडी वजा घरातून चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्र ...
जळगाव : दाऊदशी कथित संभाषणासंदर्भात व इतर आरोपांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मीडियासमोर केवळ आरोप करण्यापेक्षा पोलिसात तक्रार का दिली नाही? असा सवाल करून याप्रश्नी विषयांवर वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असून लवकरच सत्य स ...
जळगाव: जबरी चोरीच्या गुन्ात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भिल्लवाडी, बोदवड) याने उपजिल्हा कारागृहातून २५ फुट उंच भींत ओलांडून पळ काढल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे कारागृहात न्यायालय सुरू असताना हा प्रकार घडल् ...
जळगाव : दोन वर्षांच्या कालावधित अग्नीशमन विभागातील दोन कर्मचारी परवानगी न घेता व अर्ज न देताच अनुक्रमे ९३ व ४१ दिवस गैरहजर राहिले. नंतर रजिस्टरमध्ये खाडाखोड करून हजेरी लावून घेतली. तरीही याप्रकाराबद्दल वरिष्ठांना अहवाल न पाठविणार्या अग्निशमन अधिकारी ...
जळगाव : सावदा ता.रावेर येथील भाजपाचा माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार पाटील व त्याचा बंधू सुधाकर पाटील हे अवैध सावकारी करतात. त्यांनी मारहाण, धमक्या आणि महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाचा धाक दाखवून शेतकर्यांची १०८ हेक्टर जमीन हडपली. त्याच्यावि ...
जळगाव : महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई असल्याने डॉ.प्रांजल खेवलकर यांची लिमोझीनकारची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अजून केली नाही. या कारचे प्रकरण समोर येऊन १० दिवस झाले तरी कारवाई होत नाही. सर्वसामान्याची किंवा दुसर्या कुठल्या व् ...
जळगाव : रावेर तालुक्यातील सावदा येथील भाजपाचा माजी नगरसेवक असलेल्या नंदकुमार पाटील व त्याचा भाऊ सुधाकर पाटील हे अवैध सावकारी करतात. त्यांनी मारहाण, धमक्या आणि महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाचा धाक दाखवून रावेर तालुक्यातील १८ शेतकर्यांची १०८ ह ...
जळगाव : सामाजिक कार्यकर्ती अंजली दमानिया बुधवारी शहरात आल्या आल्या थेट आकाशवाणीनजीकच्या तापी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी तीन सिंचन प्रकल्प व पुलांची माहिती या विभागात मागितली. आठ मिनिटे त्या तापी महामंडळात होत्या. नंतर ही मा ...