लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

समतानगरातील मुलाला विषबाधा - Marathi News | Poisoning the child in the hometown | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :समतानगरातील मुलाला विषबाधा

जळगाव : समतानगरमधील राकेश भरत सुरवाडे (१४) या मुलाने कोणतातरी द्रव सेवन केल्याने त्याला विषबाधा झाली होऊन प्रकृती गंभीर आहे. ...

आयुक्त बोर्डेंची तडकाफडकी बदली महापालिका क्षेत्रात खळबळ : नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे येणार - Marathi News | Nashik Municipal Corporation's Additional Commissioner, Jeevan Sonnavne will arrive in Nashik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुक्त बोर्डेंची तडकाफडकी बदली महापालिका क्षेत्रात खळबळ : नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे येणार

जळगाव : मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची अवघ्या १६ दिवसात येथून तडकाफडकी बदली करण्यात आल्याने मनपा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील आदेश आज येथे प्राप्त झाले. त्यांच्या जागी नाशिक मनपातील अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे हे जळगाव महापालिकेत येत आहेत ...

दुसर्‍याच दिवशी टाकल्या रोपांनी माना दोन कोटी वृक्ष लागवड : कुंभारखोरीमध्ये झाडांना पाणी नाही, प्लास्टिक अस्ताव्यस्त - Marathi News | The second day planting planted two million trees, considered to be: Plants do not have water in pottery, plastic is awkward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसर्‍याच दिवशी टाकल्या रोपांनी माना दोन कोटी वृक्ष लागवड : कुंभारखोरीमध्ये झाडांना पाणी नाही, प्लास्टिक अस्ताव्यस्त

जळगाव : दोन कोटी वृक्ष लागवड अभियानात शुक्रवारी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित लाखो रोपटे लावली. मात्र त्यांची काय स्थिती आहे अथवा त्यांची देखभाल व्हावी यासाठी कोणीही फिरकत नसल्याने वृक्षारोपणाच्या दुसर्‍याच दिवशी रोपट्यांनी मा ...

पोलिसाच्या मुलीने दिली दुचाकीला धडक - Marathi News | Police's daughter attacked two-wheeler | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसाच्या मुलीने दिली दुचाकीला धडक

जळगाव: ख्वॉजामिया चौकात दुचाकीचे वळण घेत असताना स्नेहा जगन्नाथ निंभोरे (वय १९,वाघनगर) या तरुणीला पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीने जोरदार धडक दिली. त्यात स्नेहा जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता हा अपघात झाला ...

विना चालकाचे डंपर धडकले दुचाकीवर डी.मार्टजवळ झाला अपघात : सुदैवाने मोठी घटना टळली - Marathi News | Unidentified motorcycle collapses on D-motor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विना चालकाचे डंपर धडकले दुचाकीवर डी.मार्टजवळ झाला अपघात : सुदैवाने मोठी घटना टळली

जळगाव : विना चालकाचे डंपर उतारवरुन पुढे जावून दुचाकीवर धडकले. त्यात दुचाकीचे नुकसान झाले, पुढे हे डंपर वॉलकंपाऊडच्या खांबावर आदळल्यामुळे थांबले. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजता डी.मार्टजवळ झाल ...

मुलीची छेड काढल्यावरून असोदा येथे दगडफेक चारजण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस बंदोबस्त कायम - Marathi News | Four injured in Asda's whereabouts from girl's raids: Tension prevailed in police, police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलीची छेड काढल्यावरून असोदा येथे दगडफेक चारजण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस बंदोबस्त कायम

जळगाव: अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून असोदा (ता.जळगाव) येथे दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दगडफेक व लाठ्या काठ्यांचा वापर झाला.त्यात एका गटाचा एक तर दुसर्‍या गटाचे तीन असे चारजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात ...

तडवीने चोरल्या सरकारी कार्यालयातीलच दुचाकी पाच दिवस कोठडी : यावल व रावेर तालुक्यातून पंधरा दुचाकी हस्तगत - Marathi News | Five-wheeler bust out of government offices stolen from Tadavi: 13 yachts from Yaval and Raver talukas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तडवीने चोरल्या सरकारी कार्यालयातीलच दुचाकी पाच दिवस कोठडी : यावल व रावेर तालुक्यातून पंधरा दुचाकी हस्तगत

जळगाव: पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या सरफराज कलिंदर तडवी (वय ३५ रा.दौंड, पुणे ह.मु. कुसुंबा ता.रावेर) याने सरकारी कार्यालयातूनच दुचाकीची चोरी केली आहे. त्याने आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली ...

पहिल्याच पावसात आठ बंधारे तुडुंब जलयुक्तशिवार योजना : नशिराबाद परिसरात जलपातळीत वाढ - Marathi News | In the first rain, eight bunds of Tundum water tanker scheme: Nasirabad area has increased water level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच पावसात आठ बंधारे तुडुंब जलयुक्तशिवार योजना : नशिराबाद परिसरात जलपातळीत वाढ

नशिराबाद : जलयुक्त शिवार योजना अंतर्गत नशिराबाद शिवारात सुमारे दीड कोटी रुपयांची आठ बंधार्‍यांची कामे पूर्णत्वास आली आहे. त्यात आणखी तीन बंधारे प्रस्तावित आहे. पहिल्याच पावसात सर्वच बंधारे तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील जलपातळी वाढून शेतकर् ...

सात रेल्वे उड्डाणपुलांसाठी २२० कोटी प्राप्त पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ४० लाख : एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक - Marathi News | Rs. 40 lakhs for PJR survey of 220 crores for seven railway flyovers: Anandrao Khadse held meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात रेल्वे उड्डाणपुलांसाठी २२० कोटी प्राप्त पी.जे.रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी ४० लाख : एकनाथराव खडसे यांनी घेतली बैठक

जळगाव : नांदुरा व जळगाव जिल्‘ातील सहा रेल्वे उड्डाणपुलांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून २२० कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पाचोरा ते जामनेर या पी.जे.रेल्वे लाईनच्या ब्रॉडगेजला मंजुरी मिळाली असून वाढीव लाईनच्या सर्वेक्षणासाठी ४० लाखा ...