जळगाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही. ...
जळगाव : गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाने कर्जदारांना नियमबारीत्या कर्जाचे वाटप केले. सोसायटीचे खातेदार असलेल्या लोकांना कर्ज देताना संचालकांनी कर्ज देण्यासाठी आखून दिलेली मर्यादा पाळली नाही. विशेष म्हणजे, मर्यादेपेक्षा ...
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या एस.टी.बसने समोरुन येणार्या टेम्पोला जोरदार चिरडल्याने त्यात टेम्पोचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात सोनु उर्फ प्रशांत भगवान वाघ (वय २८ रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा टेम्पो चालक ठार झाला आहे, तर बस व टेम्पो अशा ...
आदर्शनगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये असलेल्या सहा घरांच्या समोरील सात फुटाच्या रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. यामुळे येथील रहिवासी साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधू ...
जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट बंद करण्यासाठी सोमवारी अडतदारांनी बंद पुकारला, परंतु बाजार समितीमधील प्रशासन, संचालक यांनी सहकार्य करून बाजार समितीमध्ये आलेला भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सोमवारी अडतदार ...
जळगाव : रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा दुसर्या दिवशीही मुक्काम कायम असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून दुसर्या दिवशीही सूर्यदर्शन झाले नाही. सलग ३६ तासांपेक्षा जास्त वेळ पावसाची रिपरिप सुरू असल्याने आता सर्वांना पाऊस थांबण्याची प् ...
जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री ...
जळगाव : किरकोळ कारणावरून तीन ते चार तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराम कोर्ट चौकात घडली. या हाणामारीमुळे चौकात बघ्यांची गर्दी जमली होती. हाणामारी करणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ...
जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजे ...