जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून पुन्हा चंदनाच्या चार झाडांची चोरी झाली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चौधरी यांचे नागझिरी शिवारात गट नं.१३१ (२) मध्ये शेत आहे. त्यात पंधरा वर्षापूर्वी त्या ...
जळगाव: दुरुस्तीला टाकलेल्या मोबाईलच्या कारणावरुन गुरुवारी दुपारी एक वाजता गोलाणी मार्केटमध्ये राजू वाधवानी या दुकानदाराला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीमुळे गोलाणी मार्केटमध्ये दुकानदारांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आह ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर अवसायकांच्या नियुक्तीनंतर ठेवीदारांचा ठेवीसाठी तगादा सुरु झाला आहे. पतसंस्थेकडे १० हजार ठेवीदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या ठेवीदारांची सुमारे २५० कोटींची रक्कम देणे आहे. दरम्यान,लवादकाच्या नियुक् ...
जळगाव : गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका मुखर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात बुधवारी सरकार पक्षातर्फे तपासाधिकार्यांची सरतपासणी पूर्ण झाली. बचावक्षातर्फे त्यांच्या उलटतपासणीला २६ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. सरतपासणीत तपासाधिकार् ...
जळगाव: आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलांचे लग्न व्हावे, आपल्या हातून मुलीचे कन्यादान व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, शशिकांत भास्कर जोशी (वय ७० रा.एसएमआयटी महाविद्यालय परिसर, जळगाव) या बापाची इच्छा मात्र अधुरी राहिली. मुलीला काही तासात हळद लागणा ...
जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, ...
जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्या दिवशीही अडतदार असो ...
जळगाव : काश्मीरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर अमरनाथ यात्रा स्थगित केल्याने अमरनाथचे प्रवेशद्वार असलेल्या बालटालमध्ये अडकलेले खान्देशातील एक हजारापेक्षा जास्त भाविक सोमवारी जम्मू येथे परतले. यातील जळगाव शहरातील भाविकही सुखरूप असून, त्यांनी दुपारी वैष ...
जळगाव: मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांनी सोमवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात शहरातील दररोज निर्माण होणारा १०० टक्के कचरा त्याच दिवशी उचलला जाण्याच्यादृष्टीने नियोजनाच्या सूचना दिल्या. दोन दिवसांत याबाबतचा अहवाल मागविला असून महिनाभरात त्यादृष् ...