जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे गावठी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसासह दीपक साईदास राठोड या अल गुन्हेगाराला पकडल्यानंतर जिल्ात रिव्हॉल्व्हरचे पुन्हा उमर्टी कनेक्शन उघड झाले आहे. दरम्यान, राठोड याच्य ...
कानळदा : येथील ग्रा.पं.मध्ये मागील १५ दिवसांपासून ग्रामसेवक आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना विविध योजनांसाठी लागणारे दाखले, उतारे, बचत गटातील महिलांना लागणारे पत्र, दाखले मिळत नाही. शैक्षणिक कामासाठीचे दाखलेही मिळत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी ...
जळगाव : शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्याच्या अंगावर वाळूचे डंपर घातल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी तथा वाळू व्यावसायिक अजय भागवत बढे (वय ३७, रा. के.सी. पार्क, कानळदा रोड, जळगाव) याची शनिवारी न्यायालयाने जिल्हा कारागृहात ...
जळगाव : जास्तीचे व्याज व कमी मुदतीत दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून १३ महिलांची २८ लाख ६४ हजार रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी नंदा विजय जाधव (वय ४५) व सविता संजय साळुंके (वय २८) दोन्ही रा.गोपाळपुरा, ...
जळगाव : शेतातील बंधार्यात बुडून दोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास उमाळे, ता.जळगाव शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असत ...
जळगाव : पाचोरा तालुक्यातील हिवरा प्रकल्पातून शेतीकरिता पाणी उपसा परवानगी प्रस्ताव पाठविण्यासाठी सहा हजार ५०० रुपयांची लाच घेणारे पाटबंधारे विभागातील मोजणीदार शाखाधिकारी बळीराम केशव जाधव यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनाव ...
जळगाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनीषा महाजन यांची विनयभंगसंबंधी राज्याच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिव सुजाता सौनिक या उच्चस्तरीय चौकशी करीत आहे. ...
जळगाव: अपघात केल्याचा बनाव करून व्यापार्याच्या कारमधील सात लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविणार्या उपेश मोहन अभंगे (वय २९ रा. नंदुरबार) व अजय उर्फ अजुबा गोपालभाई गांगडेकर (वय १९ रा. अहमदाबाद) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार वाजता ...