लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या निवेदन : छावा मराठा युवा संघटनेची मागणी - Marathi News | Demand of the accused in the Kopardi torture case: Demand for the Chhava Maratha youth organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या निवेदन : छावा मराठा युवा संघटनेची मागणी

जळगाव : अहमदनगर जिल्‘ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार करून तिचा क्रूर व अमानुषपद्धतीने खून केल्याप्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन छावा मराठा युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल य ...

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार संशयित फरार : पीडित मुलीचा इनकॅमेरा नोंदविला जबाब - Marathi News | Ten years old girl abducted, tortured: The victim's InCamera reported the responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार संशयित फरार : पीडित मुलीचा इनकॅमेरा नोंदविला जबाब

जळगाव: औद्योगिक वसाहत परिसरातील एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. घटनेनंतर निकम फरार झाला. त्याच्याविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचा ...

ट्रकला ओव्हरटेक करताना धानवडचा तरुण ठार - Marathi News | Turtle young killed while truck overtaking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रकला ओव्हरटेक करताना धानवडचा तरुण ठार

जळगाव: ट्रकला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने त्यात ट्रकच्या चाकाखाली आल्याने भास्कर जनार्दन कोळी (वय ३० ) हा तरुण ठार झाला तर सुनील ज्ञानेश्वर पाटील (वय २८) व पूनमचंद रामचंद्र जाधव (वय ३०) तिघे रा.धानवड ता.जळगाव हे दोन जण जखमी झाले. आ ...

घरात घुसून मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई न झाल्यास उपोषण - Marathi News | Fasting will not happen if police action is not taken in the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात घुसून मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई न झाल्यास उपोषण

जळगाव: मध्यरात्री दीड वाजता घरात घुसून मारहाण करणार्‍या पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांवर आठ दिवसात कारवाई न झाल्यास २५ जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मुलाबाळांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा चंदाबाई कमलसिंग चौधरी (रा.लोहारा, ता.पाचोरा) यांनी पोलीस ...

दोन जणांवर रानडुकराचा हल्ला - Marathi News | Two raiders attacked | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दोन जणांवर रानडुकराचा हल्ला

जळगाव : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांवर रानडुकराने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी नागणचौकी व नशिराबाद येथे घडली. यामध्ये एका बालकाचा समावेश आहे. ...

रस्ते कामांसाठी जनहित याचिका - Marathi News | Public interest litigation for road work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ते कामांसाठी जनहित याचिका

जळगाव : आसोदा - भादली रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनपा विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आसोदा व भादली येथील प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे. या संदर्भात शनिवार ...

कारच्या धडकेत सायकलस्वार शेतकरी ठार - Marathi News | Cyclist farmer killed in a car hit the farmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारच्या धडकेत सायकलस्वार शेतकरी ठार

जळगाव: भरधाव वेगाने जाणार्‍या कारने सायकलवर जाणार्‍या डिगंबर अंकित पाटील (वय ७० रा.विठ्ठलपेठ, जळगाव) यांना धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ममुराबाद शिवारातील चांदेलचा मारोती मंदिराजवळ घडली. डिंगबर प ...

दुचाकींची समोरासमोर धडक; तीन जण जखमी - Marathi News | Bikers face face-to-face; Three injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुचाकींची समोरासमोर धडक; तीन जण जखमी

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर जखमी आहे, ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...

ंतलाव विकासासाठी एनओसी घेणार मनपा: महासभेत येणार प्रस्ताव - Marathi News | NOC will take the NOC for development of the Mantra: A motion to come in the General Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंतलाव विकासासाठी एनओसी घेणार मनपा: महासभेत येणार प्रस्ताव

जळगाव : मेहरूण तलावाचा ताबा मनपाकडे आहे मात्र जागेची मालकी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्यामुळे तलाव सुशोभिकरणासाठी जिल्हा प्रशासनाची एनओसी घेण्यात येणार असून त्या संदर्भात ठराव मनपाच्या येत्या २० रोजी होणार्‍या सभेत केला जाणार आहे. ...