लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Marathi News | S.T. Two buses collided with Mahamandal, two dead and 25 passengers injured in a road accident on the Vadwad-Vadli road; Due to the increase in the number of dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एस.टी. महामंडळाच्या २ बसेस एकमेकांवर आदळल्या वावडदा-वडली रस्त्यावर भीषण अपघात : २ ठार तर २५ प्रवासी जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

जळगाव : एस.टी. महामंडळाच्या २ बसेस् एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वावडदा-वडली रस्त्यावर घडली. या अपघातात दोन प्रवासी ठार तर २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयासह जळगावातील ...

चार शिक्षक निलंबित - Marathi News | Four teachers suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार शिक्षक निलंबित

जळगाव : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये नियुक्ती मिळूनही रूजू न झालेल्या चार शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे. ...

कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना - Marathi News | Due to the suspension of surveillance from the bank in the market, it has to be stopped from leaving the car: new vehicles for cash withdrawal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार सोडून गप्पा मारणे पडले महागात बॅँकेपासून पाळत ठेवल्याचा संशय : वाहने पंˆर करुन रोकड लांबविण्याचा नवा ट्रेंड, चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना

जळगाव: कारचा पंˆर काढायला उशिर लागत असल्याने त्या काळात कारपासून काही अंतरावर ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारणे अतुल कोठारी या व्यापार्‍याला चांगलेच महागात पडले आहे. कारमध्ये ५४ लाख रुपयाची रोकड असल्याचे गांभीर्य ओळखून कारपासून कोठारी हलले नसते तर कदाचि ...

पत्रा फाडून जखमींना काढले बाहेर - Marathi News | Ripped the letter and pulled the injured out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रा फाडून जखमींना काढले बाहेर

हा अपघात झाला; तेव्हा पाऊस सुरू होता. दुसरीकडे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. सुरुवातीला रुग्णवाहिका थेट घटनास्थळापर्यंत जातील, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका अपघाग्रस्त बसेस्जवळ आल्यानंतर जखमींना बाहेर काढण्या ...

रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना जि.प.सभापतींचे पत्र शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा : मोरझिरा शाळेला कुलूप ठोकले - Marathi News | Education Minister to fill vacant posts with letter of education to the education officer: Morozira school locked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना जि.प.सभापतींचे पत्र शिक्षणाधिकार्‍यांशी चर्चा : मोरझिरा शाळेला कुलूप ठोकले

जळगाव : शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यात उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक ...

सर्व्हर डाऊनमुळे सोडतीला विलंब २५ टक्के प्रवेश : यादी अजूनही अप्राप्त - Marathi News | Delay due to server downline access to 25 percent: list still unread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व्हर डाऊनमुळे सोडतीला विलंब २५ टक्के प्रवेश : यादी अजूनही अप्राप्त

जळगाव : सर्व्हर डाऊन असल्याने प्रवेशासंबंधी पात्र विद्यार्थ्यांची माहिती ...

२५ जण जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार एक गंभीर : जखमींमध्ये सर्वाधिक पाचोरा, भडगाव तालुक्यातील, मयत महिलेची ओळख पटेना - Marathi News | 25 injured in critical condition in district hospital: Most of the injured have been identified as Pachora, Bhadgaon taluka, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ जण जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार एक गंभीर : जखमींमध्ये सर्वाधिक पाचोरा, भडगाव तालुक्यातील, मयत महिलेची ओळख पटेना

जळगाव : वावडदा ते वडली दरम्यान झालेल्या दोन बसच्या अपघातात २५ जण जखमी झाले असून यातील एका वद्धेची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. या अपघातात दोन्ही बसच्या वाहक चालकांसह चाळीसगाव आगाराच्या सहायक आगार प्रमुखांचाही समावे ...

कारची काच फोडून ५४ लाखांची बॅग लांबवली दुचाकीस्वारावर संशय: कार पंˆर झाल्याचे सांगितले रस्त्यात - Marathi News | Road car breaks up to 54 lakh bags, bikes on two-wheeler suspected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारची काच फोडून ५४ लाखांची बॅग लांबवली दुचाकीस्वारावर संशय: कार पंˆर झाल्याचे सांगितले रस्त्यात

जळगाव: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी कारची काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्‍याची ५४ लाख रुपयाची रोकड असलेली बॅग लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता अजिंठा चौकाजवळील राजेंद्र टायर्स या दुकानासमोर ...

आठ नगरपालिकांच्या ४२ हरकतींवर कामकाज १९ तक्रारदार गैरजर : लेखी व तोंडी पुरावे घेतले - Marathi News | Work done on the 42 objections of eight municipal corporations: 9 accused: Written and oral evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ नगरपालिकांच्या ४२ हरकतींवर कामकाज १९ तक्रारदार गैरजर : लेखी व तोंडी पुरावे घेतले

जळगाव : जिल्‘ातील १२ नगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना आणि सभासद आरक्षणासंदर्भात प्राप्त झालेल्या ४२ हरकतींवर सोमवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे कामकाज झाले. यावेळी १९ तक्रारदार गैरहजर राहिले. ...