लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिकल्या पानाची काटेरी होरपळ मुलांचे दुर्लक्ष : १५ निराधार माता-पित्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव - Marathi News | 15 children of unfounded parents run away from school administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकल्या पानाची काटेरी होरपळ मुलांचे दुर्लक्ष : १५ निराधार माता-पित्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव

जळगाव : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले आणि सुनांनी सांभाळ करावा, आजारपणात देखभाल करावी इतकी माफक अपेक्षा ठेवणार्‍या मातापित्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. प्रेमाची माणसे आणि हक्काचे घर मिळेल का? या आर्त मागणीसाठी जिल्हाभरातील १५ निराधार ज्येष् ...

रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू - Marathi News | Unknowingly the death of a stranger by train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

जळगाव : रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका ३८-३९ वर्षाच्या अनोळखी तरुणाचा अप गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी शनिपेठनजीकच्या रेल्वे नाल्यावर अडीच वाजेच्या दरम्यान घडली. ...

उपसरपंच, सदस्यांनीच ठोकले ग्रामपंचायतला कुलूप ममुराबाद येथील प्रकार : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचा आरोप - Marathi News | In the Upsarpanch, the members of the gram panchayat have been named in the post of Lokupa Mumburabad: The allegation of mischief in the amount of fourteenth Finance Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपसरपंच, सदस्यांनीच ठोकले ग्रामपंचायतला कुलूप ममुराबाद येथील प्रकार : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचा आरोप

जळगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावात काम न करता त्यात गैरव्यवहार होऊन या रकमेचा हिशेब मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ममुराबाद येथे उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. दरम्यान, या रकमेतून गावात काम केल्याचा दावा ग्रामसे ...

खान्देश पीपल्स् पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप १६ लाखांचा अपहार : चेअरमन, संचालकांसह कर्जदारांवर गुन्हा - Marathi News | 16 lakhs of out-of-the-box loan disbursed in Khandesh Peoples Credit Society: Guilty of borrowers, including Chairman, Directors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खान्देश पीपल्स् पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप १६ लाखांचा अपहार : चेअरमन, संचालकांसह कर्जदारांवर गुन्हा

जळगाव : सावदा येथील खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबा‘ व विनातारण कर्जवाटप करीत १६ लाख ७ हजार ५६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक व कर्जदार अशा ३४ जणांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस जिल्हाधिकारी : सुरक्षिततेसाठी विचार - Marathi News | City Bus Collector: Between Sadegaon and Sakegaon: For security reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस जिल्हाधिकारी : सुरक्षिततेसाठी विचार

जळगाव : महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ व त्यामुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी पाळधी ते साकेगाव दरम्यान शहर बस सेवा सुरू करण्याचा विचार असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. ...

मनीषा महाजन यांना हवी बदली जिल्हा आरोग्याधिकार्‍यांशी चर्चा : सलग दोन दिवस जि.प.मध्ये हजेरी - Marathi News | Manisha Mahajan talks with District Health Officer for change: Held for two consecutive days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीषा महाजन यांना हवी बदली जिल्हा आरोग्याधिकार्‍यांशी चर्चा : सलग दोन दिवस जि.प.मध्ये हजेरी

जळगाव : राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे माजी सचिव सुनील माळी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणार्‍या जिल्हा परिषदेच्या पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांनी पातोंडा आरोग्य केंद्रात पुन्हा काम करणे अवघड जा ...

हातकडी सोडून झाला फरार - Marathi News | Handicapped left absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातकडी सोडून झाला फरार

रामानंद नगर पोलीस स्टेशनला लॉकअपची सुविधा नसल्याने पोलिसांनी चोरट्याला ठाणे अंमलदाराच्या शेजारील एका खोलीत बसवले. त्याच्या हातात बेड्याही ठोकण्यात आल्या.पहाटेच्या सुमारास तो केव्हा पसार झाला हे पोलिसांनाही कळले नाही. तक्रारदार संजय पाटील हे सकाळी पोल ...

चित्रविचित्र नंबरप्लेट बनविल्यास दुकानदारांवर कारवाई बैठक : पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा - Marathi News | Action plan for shopkeepers if drawing a picture number: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रविचित्र नंबरप्लेट बनविल्यास दुकानदारांवर कारवाई बैठक : पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा

जळगाव : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेट या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसारच तयार केल्या पाहिजेत. यापुढे चित्रविचित्र पद्धतीने नंबरप्लेट बनविणार्‍या रेडिअम आर्टच्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुप ...

दंगलीतील सूत्रधाराला अखेर अटक महिनाभरापासून होता फरार : गोलाणी मार्केट दगडफेक प्रकरण - Marathi News | The accused has been absconding for a month in a row: The Case of the Jewelery Market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंगलीतील सूत्रधाराला अखेर अटक महिनाभरापासून होता फरार : गोलाणी मार्केट दगडफेक प्रकरण

जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये घुसून दगडफेक करीत दुकानांमधील साहित्यासह फलकांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्‘ातील प्रमुख सूत्रधार संशयित आरोपी डॉ.मोबिन खलील अहमद अशरफी (वय ४८, रा.गेंदालाल मिल, जळगाव) यास शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथ ...