जळगाव: स्वातंत्र दिन व इसीस संघटनेच्या नावाने जिल्हाधिकार्यांना मिळालेल्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर जळगाव व भुसावळ येथे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही रेल्वे स्थानकासह अन्य महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस अध ...
सोपान पाटील याला जळगाव येथून अटक करुन नेल्यानंतर शनिवारी पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला आणखी तीन नवीन गुन्हे दाखल झाले. पुणे सायबर क्राईम सेलचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून शासकीय कामात अडथळा व आ ...
जळगाव : आजची मुलं टीव्ही कार्टुन, क्लासेस्, विविध कला शिबिरे या धावपळीत व्यस्त झाली आहेत. निरागसता हरविल्याने मुलं वयापेक्षा मोठी झाल्याचे जाणवू लागले असून ते बालपणाला मुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे टाळायचे असेल तर या मुलांना पुस्तकात खेळू ...
जळगाव: शिंपी समाजाचे पदाधिकारी दत्तात्रय विठ्ठल वारुळे (वय ६५ रा.कांचन नगर, जळगाव) यांना शिंपी समाज संस्थेच्या मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयात डांबून ठेवणार्या विवेक अनिल जगताप यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकार्यांनी पोलीस अ ...
जळगाव: बॅँकामध्ये होणार्या चोर्या व दरोड्याच्या घटना घडूनही सुरक्षेच्याबाबतीत पुरेशी खबरदारी न घेणार्या बॅँकाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी गुन्हे आढावा बैठकीन ...
जळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मुलाने बापाला काठीने मारहाण करीत त्याचा पाय मोडल्याची घटना वडनगरी (ता.जळगाव) येथे १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १३ रोजी तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
जळगाव : ॲट्रॉसिटीच्या नियमावलीत बदल केले आहेत. त्या संदर्भात सामाजिक न्याय विभाग, गृह विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. या खटल्यांच्या निपटार्यासाठी प्रत्येक जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष व न्यायाधीश दिला जात असल्याची माहिती राज्याचे समाजिक न्याय ...
हजारो भाविकांच्या साक्षीने प्रकाशा येथील गौतमेश्वर मंदीरावर ध्वज विसर्जन करून सिंहस्थ पर्वणीची सांगता झाली. गौतमेश्वर मंदीर आता पुढील सिंहस्थ पर्वणीपर्यंत अर्थात ...