जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या एस.टी.बसने समोरुन येणार्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने त्यातील सागर भालचंद्र सूर्यवंशी (वय १९ रा.समता नगर, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर चालक समाधान एकनाथ सपकाळे (वय २६ रा.जामठी, ता.धरणगाव ह.मु.समता नगर, जळगाव) हा ग ...
सुरेखाबाई गावित (७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार ...
अवघे २० वर्ष वय असलेल्या युवकाने ‘भोंदू बाबागिरी’ करत शहादा शहरातील अनेकांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शहादा ...
अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे राजेशाही दसऱ्याचे यंदाचे ८५८ वे वर्ष आहे़ मंगळवारी सकाळपासून गादीपूजन, घोड्यांची शर्यत आणि गरबा स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. ...
जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध ...
जळगाव : पाथर्डी तालुक्यातील जि.नगर भगवान गडावर दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मंुडे यांच्या समर्थनार्थ जिल्ातून हजारो वंजारी बांधव जातील. १० रोजी रात्री जामनेर, जळगाव, पाचोरा व इतर भागातून वंजारी समाजबांधव गडाकडे रवाना होतील ...
जळगाव : माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकानजीकच्या कार्यालयात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी जि.प. व पं.स.निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती ...
जळगाव: ले-आऊट मंजूर करताना त्यातील मोकळी जागा (ओपनस्पेस) ही मनपाच्या मालकीची समजली जाते. त्याला मनपाचे नाव लावणे आवश्यक असताना वाढीव हद्दीच्या आराखडा मंजुरीपूर्वी ले-आऊट मंजूर झालेल्या ७० टक्के ओपनस्पेसला मनपाचे नावच लागलेले नाही. तर आराखडा मंजुरीनंत ...
जळगाव: गेल्या दोन दिवसापासून एका पाठोपाठ घरफोड्या होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मंगळवारी शहरातील सर्व प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांची तातडीची बैठक घेवून त्यांचे कान उपटले. दरम्यान, घरफोड्या रोखण्यासाठी करावया ...