जळगाव : जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून आगामी नगरपालिका निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थिती आघाडी न करण्याचा आदेश मातोश्रीवरून आला आह ...
जळगाव: शेतात बैलाचा पाय पडल्याने त्यात कापसाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन दगडू देवराम पाटील व अलका दगडू पाटील यांनी रवींद्र नामदेव पाटील यांच्या पोटावर विळ्याने वार केल्याची घटना धानवड तांडा ता.जळगाव येथे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजता घडली होती. ...
जळगाव: रेमंड कंपनीत लिपिक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून नेरी गणेश गोटू विसपुते (रा.नेरी दिगर ता.जामनेर) व भूषण अशोक परदेशी (रायपुर ता.जळगाव) या दोघांनी प्रत्येकी ६० हजार या प्रमाणे दहा तरुणांना सहा लाखात गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग ...
जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानिमित्ताने जिल्हाभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रूपीकरण केल्यास तीन महिने शिक्षेची तरतूद असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आ ...
जळगाव: शहरात डेंग्यू आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खोटे नगर परिसरात संत सावता नगरातील रहिवाशी योगेश जयराम चौधरी (वय ३५) या तरुणाचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. चौधरी यांना मंगळवारी ताप व उलट्यांचा त्रास झाल् ...
जळगाव: मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटींचा निधी अखेर मंजूर झाला आहे. तसे पत्र मनपाला प्राप्त होताच हा निधी कसा खर्च व्हावा? यावरून मनपा सत्ताधारी, विरोधी पक्षांमध्ये खल सुरू झाला आहे. बहुतांश सदस्यांनी तसेच सत्ताधार्यांनी रस्त्यांच्या का ...
स्मार्टफोन जगत दिवसेंदिवस हायटेक होत चालले असून त्यात काळानूसार बदल होत आहेत. संशोधकांनी आतापर्यंत स्मार्टफोनच्या स्वरुपात अमुलाग्र बदल केला असून अजून एका नव्या संशोधनाने पाण्यावर तरंगणारा स्मार्टफोन तयार करुन मोबाईल क्रांतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
शाळेतून काढल्याचा राग येवून जमावाने मुख्याध्यापिकेस कार्यालयात घुसून मारहाण करून धमकी दिली तसेच कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना कोराई ...