जळगाव : शासनाच्या विरोधातील संताप, स्थानिक प्रश्नांचे मुद्दे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत नंबर वन पक्ष व्हावा यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी स्वबळावर तर अन्य ठिकाणी आघाडी करण्यावर ...
काही वर्षांपासून कांद्याचा भावामध्ये चढउतार होत आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शासनाकडे असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ती अंत्यत तोकडी असल्याचे जाणविले. त्यासाठी प्रत्येक वर्षी तीन लाख कांद्याच्या चाळी तयार करण्याचे शासनाचे नियोजन असल्याच ...
जळगाव : आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे पाच ठिकाणी स्वबळावर तयारी सुरु आहे. तर उर्वरित नगरपालिकांसाठी आघाडी करण्यासाठी अनुकूलस्थिती आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाचा सर्व ठिकाणी उमेदवार राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी डॉ. ...
जळगाव: बिकट आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करणार्या मनपाच्या कर्मचार्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगारदेखील मिळालेला नसल्याने यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र शासनाकडून मिळालेल्या एलबीटी अनुदानातून कर्जाचे हप्ते भरल्यानंतर शिल्ल ...
जळगाव : वसुबारसने दीपोत्सवाला सुरुवात होत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने घरात फराळ व मिठाई तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. हरभरा डाळीच्या भाववाढीमुळे यावर्षी फरसाणाच्या किमतीत किलोमागे २० रुपयांची दरवाढ आहे. ...
जळगाव : सध्या उडदाचे भाव पडले आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांना सावरण्यासाठी राज्य मार्केटींग फेडरेशन व भारतीय अन्न महामंडळ यांनी खुल्या बाजारात उडदाची लिलाव पद्धतीने खरेदी करावी, अशी मागणी सरदार वल्लभभाई पटेल मित्र मंडळाने केली आहे. ...
जळगाव: मनपाच्या नगररचना विभागातील सहा अभियंत्यांच्या निलंबन रद्द करण्याच्या फाईलचा प्रवास उपायुक्तांच्या लाच प्रकरणानंतरही सुरूच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(एसीबी) ही फाईल मनपाला प्राप्त झाली असून त्यातील काही मुद्यांवर आयुक्तांनी स्पष्टीकरण ...
वारंवार मुलीचांच गर्भ असतो म्हणून जबरीने तीन वेळा गर्भपात करून विवाहितेस मानसिक त्रास दिल्याप्रकरणी सासरच्या आठ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वारंवार नुसते पत्र दिले जात आहे, मात्र नियुक्ती होत नसल्याने रितेश याने दोघांना जाब विचारला असता ७/८ दिवसाचे कारण सांगून ते टाळाटाळ करत होते. दोघांबाबत शंका आल्याने रितेश याने चौकशी केली असता रायपुरमधीलच अनेकांची त्यांनी फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्य ...
जळगाव : खोटे कागदपत्र सादर करून सिमीच्या आरोपीला आरटीओ कॅम्पमध्ये वाहन परवाना देण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. एका वरिष्ठ अधिकार्याने जळगाव आरटीओंकडून माहिती मा ...