धनत्रयोदशीच्या दिवशी शहरात लहानमुलांसह मोठ्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली. दीपोत्सवाच्या पर्वात नागरिकांनी घरांवर आकर्षक रोशणाई केली होती. शासकीय कार्यालयांच्या इमारतींवरदेखील लाईटींग लावण्यात आली होती. ...
जळगाव : दीपोत्सवात शुक्रवारी धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधत अनेकांनी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे दागिने, आभूषण व रत्नांची खरेदी केली. अस्सल दागिना व सोन्याच्या क्वाईनला सर्वाधिक मागणी होती. ...
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने जुने जळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, समुपदेशन, विकास उपक्रम, अनुदानासंबंधीचे मुद्दे याबाबत विद्यापीठात युनिव्हर्सीटी कॉलेजेस इंटरॲक्शन सेल स्थापन केला जाईल. या सेलमध्ये प्राचार्यांच्या बैठका घेतल्या जातील. त्यात आढ ...
जळगाव: जुन्या वादातून हर्षल दत्तू पाटील (वय २५) या तरुणाला पाच जणांना लोखंडी सळई व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता रामेश्वर कॉलनीत घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहचला, त ...
जळगाव: वारंवार विळ्याचा धाक दाखवून पोटच्या विवाहित मुलीवर बलात्कार करणार्या बापास न्यायालयाने दोषी धरले आहे. सुनील सीताराम जाधव (वय ४५ रा.जळगाव) असे बलात्कारी बापाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्या.कविता अग्रवाल या बुधवारी आरोपीला शिक्षा सुनावणार आहेत. ...
जळगाव: वाळू चोरीच्या गुन्ात मुकुंदा बळीराम सोनवणे व आनंदा बळीराम सोनवणे (रा.आव्हाणे, ता.जळगाव) या दोन्ही भावांना न्यायालयाने सोमवारी सहा महिने कैद व दहा हजार दंड, दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. वाळू चोरी प्रकरणात शिक्षेची ही तिसर ...