लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प.साठी २३८३ मतदान केंद्र निि›त २१ लाख ५९ हजार मतदार: सर्वाधिक मतदार चाळीसगाव तालुक्यात - Marathi News | 2383 polling stations for District wise 21.55 lakh voters: Most voters in Chalisgaon taluka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जि.प.साठी २३८३ मतदान केंद्र निि›त २१ लाख ५९ हजार मतदार: सर्वाधिक मतदार चाळीसगाव तालुक्यात

जळगाव : जिल्हा परिषदेची अधिसूचना येत्या २७ रोजी प्रसिद्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी २१ लाख ५९ हजार ८१८ मतदार असून २३८३ मतदान केंद्र निि›त करण्यात आले आहेत. चाळीसगाव व जामनेर तालुक्य ...

नवीन पोलसाठी निधीची मागणी - Marathi News | Demand for new poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन पोलसाठी निधीची मागणी

जळगाव: गणेश कॉलनी चौक ते न्यायालयापर्यंतच्या रस्तावर नवीन पोल व वीजवाहिनी टाकण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून नाविन्य पूर्ण योजनेतून निधी मंजूर करण्याची मागणी भाजपाच्या नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे न ...

स्मशानभूमीत केली साफसफाई - Marathi News | Cleanliness in the crematorium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मशानभूमीत केली साफसफाई

जळगाव: एकीकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी शहरात सर्वेक्षण सुरू असताना मनपाकडून दूर्लक्षित राहिलेल्या स्मशानभूमीत मात्र कचर्‍याचे ढीग असल्याने अंत्ययात्रा घेऊन आलेल्या नागरिकांनीच सफाई मोहीम राबवीत स्मशानभूमीत सफाई केल्याची घ ...

शिरपूरला सेवानिवृत्त तहसीलदाराला लुटले - Marathi News | Shirpur robbed retired Tehsildar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शिरपूरला सेवानिवृत्त तहसीलदाराला लुटले

शिरपूर : येथील सेवानिवृत्त तहसीलदाराला अडवून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह सोन्याची चेन लांबून नेल्याची घटना शिंगावे गावाच्या शिवारातील पुलावर ही घटना घडली़ ...

चालत्या ट्रकमधून कापडाचे गठ्ठे लंपास - Marathi News | Cloth bundle | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :चालत्या ट्रकमधून कापडाचे गठ्ठे लंपास

सारंगखेडा : चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री कापून 50 हजार रुपयांचे कापडाचे गठ्ठे चोरल्याची घटना 21 रोजी रात्री शहादा ते तोरखेडा दरम्यान घडली ...

अखेर शिवसेनेने पूर्वीच्याच जागी बसवला पुतळा - Marathi News | Lastly, Shiv Sena has put the statue in the earlier place | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अखेर शिवसेनेने पूर्वीच्याच जागी बसवला पुतळा

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद : शिवसेना आक्रमक, पोलीस व आंदोलकांमध्ये काही काळ वाद ...

VIDEO- नंदुरबारात पुतळावाद पेटला, शिवसेना आक्रमक - Marathi News | VIDEO-Mental effusiveness in Nandurbar Petla, Shiv Sena aggressor-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- नंदुरबारात पुतळावाद पेटला, शिवसेना आक्रमक

VIDEO- नंदुरबारात पुतळावाद पेटला, शिवसेना आक्रमक - Marathi News | VIDEO-Mental effusiveness in Nandurbar Petla, Shiv Sena aggressor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- नंदुरबारात पुतळावाद पेटला, शिवसेना आक्रमक

ऑनलाइन लोकमत नंदुरबार, दि. 22 - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुर्णाकृती पुतळा बसविण्याचा वाद पेटला असून रविवारी शिवसेनेने पुतळा ... ...

जागेअभावी रखडल्या अंगणवाडी इमारती - Marathi News | Wandered anganwadi buildings without awakening | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जागेअभावी रखडल्या अंगणवाडी इमारती

नंदुरबार : जिल्ह्यातील 400 अंगणवाडी इमारतीविना आहेत. त्यापैकी 140 अंगणवाडी केंद्रांसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आली ...