सुटीच्या दिवशी तोरणमाळ येथे पर्यटन करून परत गावी जातांना अपघात होऊन मोटरसायकलस्वार दोघे जागीच ठार झाल्याची घटना शहाद्यात घडली. प्रजासत्ताकदिनी सायंकाळी हा अपघात झाला. ...
मोर्चेकर्यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी २.३० वाजता पोहोचले. तब्बल अर्धातास त्यांचे निवेदन घेण्यास कोणीही अधिकारी पुढे नसल्याने मोर्चेकर्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकार्यांनीच निवेदन स्विकारावे असे या प्रतिनिधींचे ...
आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय दूर करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी अधिकार महामोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चात जिल्हाभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सह ...
जळगाव : प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय ? तसेच तो साजरा करण्याबाबत नागरिकांसह तरूणपिढीत उदासीनता आहे़ पालकांमध्ये देशभक्तीची भावना रूजली नसेल तर देशाचे आधारस्तंभ असलेल्या तरूणांना, विद्यार्थ्यांना रूजले़ काळ बदलला त्यानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण ...
जळगाव: तालुक्यातील जळके-वसंतवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनही बिनविरोध निवडण्यात आले. या निवडीमुळे प्रशासन व उमेदवारांच्याही खर्चात बचत झाली आहे. ...
जळगाव : जिल्हयातील कोळन्हावी, भालशिव, बोरावल, पिंप्री, शिरागड या गावांमध्ये गेल्या १७ वर्षात निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. मतदारांना त्यांच्या हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले जात असते. या मतदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी मानवी अन्याय निवारण के ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य ग्रा.पं.कर्मचारी महासंघाच्या (आयटक) नावाचा गैरवापर सुरू आहे. महासंघाच्या नावाचा गैरवापर करून स्वयंघोषीत अध्यक्ष तयार झाले आहेत. चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, रावेर, भडगाव या तालुक्यांमध्ये हे प्रकार सुरू आहेत. कामगारांनी ...
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मद्यपींचा प्रचंड उपद्रव वाढला असून कोणाचा धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत चालली आहे. मार्केटच्या गच्चीवर रात्रंदिवस पत्यांचा जुगार व पार्ट्या केल्या जात आहेत. यात रहिवशांच्या पाण्याच्या ट ...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर क ...