लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
अट्टल घरफोडय़ास अक्कलकुव्यात अटक - Marathi News | Detained at the Atlantic House Accused | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अट्टल घरफोडय़ास अक्कलकुव्यात अटक

अक्कलकुवा येथे झालेल्या घरफोडीतील अनिल नरपत वसावे या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘लाचखोरी’चे नारळ! - Marathi News | 'Bribery' coconut on retirement day! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सेवानिवृत्तीच्या दिवशी ‘लाचखोरी’चे नारळ!

बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी : धुळे मनपाच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

दारुबंदीसाठी उभरांढीच्या महिलांचा मोर्चा - Marathi News | Women's Front for Alcoholism | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दारुबंदीसाठी उभरांढीच्या महिलांचा मोर्चा

उभरांढी येथे दारुबंदी करावी, या मागणीसाठी महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी संघटितपणे निजामपूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला ...

मजुराच्या बचतीवर बँकेने फिरवले पाणी - Marathi News | The bank has moved on to save the workers | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मजुराच्या बचतीवर बँकेने फिरवले पाणी

जनधनमध्ये बचत खाते वर्ग : शहादा स्टेट बँकेतील प्रकार ...

समांतर रस्त्यासाठी जळगावकर रस्त्यावर - Marathi News | Jalgaonkar road on parallel road | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समांतर रस्त्यासाठी जळगावकर रस्त्यावर

‘जळगाव फस्र्ट’तर्फे आठ कि.मी. पदयात्रा : लोकप्रतिनिधी, विविध 60 संस्था, विद्याथ्र्यासह महिलांचा सहभाग, प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार, ...

बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको - Marathi News | Stop the muktila route because there is no cash in the bank | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बँकेत ‘कॅश’ नसल्याने मुकटीला रास्ता रोको

धुळे : तालुक्यातील मुकटी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कॅश उपलब्ध नसल्याने बँकेत आलेल्या शेतकरी, मजूर, महिलांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केल़े ...

अमृतसरला चंदूची कुटुंबीयांशी भेट - Marathi News | Visit to Amritsar with family members of Chandu | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमृतसरला चंदूची कुटुंबीयांशी भेट

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री: कुटूंबीय आनंदाश्रुंनी चिंब, सुभाष भामरे देवदूतच-भूषण चव्हाण ...

स्मशानभूमीतच घेतला एकाने गळफास - Marathi News | One in the cremation ground | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :स्मशानभूमीतच घेतला एकाने गळफास

नंदुरबार : स्मशानभूमीतच देवीदास शंकर भवर (56) याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना प्रतापपूर, ता. तळोदा येथे शनिवारी सायंकाळी घडली. ...

घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात - Marathi News | The cousins ​​did the same from the house distribution | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घराच्या वाटणीवरून चुलत बंधूंनीच केला घात

गोकूळ माळी जळीत प्रकरण : जिवंत जाळून खून करणारे सहा अटकेत ...