Nandurbar Unseasonal rain : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली. शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यातील गावांमध्ये अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. सारंगखेडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने यात्रेकरूंची तारांबळ उडाली होती. ...
Nandurbar News: प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिले जाणाऱ्या प्रतिजैविक औषधामध्ये (अँटिबायोटिक) चक्क अळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आला आहे. ...