लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीपककुमार गुप्ताच्या कोठडीत ४ दिवस वाढ - Marathi News | Deepakkumar Gupta's custody extended for 4 days | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दीपककुमार गुप्ताच्या कोठडीत ४ दिवस वाढ

चौकशीत असहकार्य : उत्तर प्रदेशच्या भाजप नेत्याला धमकी दिल्याचाही संशय ...

मोटारसायकल-टेम्पो अपघातात युवक ठार - Marathi News | Youth killed in a motorcycle-tempo accident | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मोटारसायकल-टेम्पो अपघातात युवक ठार

ब्राह्मणपुरी : मालवाहू टेम्पो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...

मूक आंदोलनाने प्रशासनाची धावपळ - Marathi News | Running a run of silent agitation | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मूक आंदोलनाने प्रशासनाची धावपळ

नंदुरबार : २० दिवसांपूर्वी दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याने लोकसंघर्ष मोर्चातर्फे शनिवारी अचानक मूक आंदोलन करण्यात आले. ...

मिरची आवक झाली यंदा दुप्पट - Marathi News | Due to the arrival of chillies twice this year | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मिरची आवक झाली यंदा दुप्पट

नंदुरबार : मिरची हंगाम यंदा संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट खरेदी झाली आहे. ...

आगीमुळे धावपटूच्या कागदपत्रांची राखरांगोळी - Marathi News | The firefighters' pockets of fireballs are going on | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आगीमुळे धावपटूच्या कागदपत्रांची राखरांगोळी

मदतीची अपेक्षा : धडगाव तालुक्यातील आसलमालपाडा येथील घटना ...

जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण - Marathi News | Distribution to water only at Zilla Parishad | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे. ...

ट्रक अपघातात एक ठार - Marathi News | One killed in truck accident | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ट्रक अपघातात एक ठार

नंदुरबार : भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात आदळून चालक जागीच ठार, तर सहचालक गंभीर जखमी झाल्याची घटना रनाळेनजीक घडली. ...

पुतळा स्थलांतरासाठी निघाला मूक मोर्चा - Marathi News | Silent Front for the migration of the statue | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पुतळा स्थलांतरासाठी निघाला मूक मोर्चा

अवैध धंद्यांचा विळखा : महाराणा प्रताप यांचा पुतळा, प्रशासनाला निवेदन ...

विसरवाडी येथे एका विद्याथ्र्यावर कारवाई - Marathi News | Action on a student at forgkwadi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :विसरवाडी येथे एका विद्याथ्र्यावर कारवाई

नवापूर तालुक्यात विसरवाडी येथील परीक्षा केंद्रातील परीक्षार्थी विद्याथ्र्यावर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली़ ...