लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी - Marathi News | Get the Golden Globes Progress | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बँक योजनेच्याद्वारे लहान मोठय़ा व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे. ...

भुसावळ मुख्याधिकारी यांना धक्काबुक्की - Marathi News | The chief of the Bhusawal scuffle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ मुख्याधिकारी यांना धक्काबुक्की

सर्वसाधारण सभेत विरोधकांनी इतिवृत्त वाचण्याचा हट्ट धरल्याने वाद विकोपाला जावून गोंधळातच विकासाच्या 121 विषयांना मंजुरी देण्यात आली़ अवघ्या 15 मिनिटात सभा आटोपली ...

ईएसआयसीची रुग्णसेवा ऑक्सीजनवर - Marathi News | ESIC's patient service on oxygen | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ईएसआयसीची रुग्णसेवा ऑक्सीजनवर

डॉक्टर व कर्मचा:यांची रिक्तपदे व रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे उपचाराला विलंब होत असून रुग्णांची हेळसांड होत आहे. ...

बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई - Marathi News | Water shortage due to closed pumps | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बंद पडलेल्या हातपंपांमुळे पाणीटंचाई

अक्कलकुवा तालुक्यात समस्या : नाल्यातील झºयातील पाण्याचा आधार ...

दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’ - Marathi News | In two weeks encroachment was like ' | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिखाऊपणा : तिन्ही चौफुलींवरील स्थिती ...

जळगावचा पारा 40 अंशावर - Marathi News | The mercury of Jalgaon is 40 degrees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचा पारा 40 अंशावर

जळगावच्या तापमानाने चाळीसी गाठल्याने जळगावकर उकाडय़ाने त्रस्त झाले आहेत. रविवारी शहराचे तापमान 40.4 अंश इतके होते. ...

जळगावात घरांची मागणी 50 टक्क्याने घटली - Marathi News | Demand for homeowners decreased by 50 percent in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात घरांची मागणी 50 टक्क्याने घटली

नोटाबंदीनंतर घरांच्या किंमती कमी होण्याच्या अपेक्षा अद्यापही कायम असल्याने यंदा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावरदेखील घर खरेदीसाठी प्रतिसाद नाही. ...

कांद्याने आणले उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू - Marathi News | Tears in the eyes of growers brought onion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कांद्याने आणले उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू

चोपडा तालुक्यातील अडावद परिसर हा कांदा उत्पादनाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने, उत्पादक हतबल झालेला आहे. ...

चॉकलेट नको, चिल्लर घ्या.. - Marathi News | Do not chocolate, take chillar. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चॉकलेट नको, चिल्लर घ्या..

एकता रिटेल किराणा र्मचट पतसंस्थेकडून आतार्पयत 25 पेक्षा जास्त ‘चिल्लर मेळावे’ घेत सुमारे तीन कोटी रुपयांच्या चिल्लरचे व्यापा:यांना वाटप केले आहे. ...